मौजे चिंचटाकळी येथे हळद पीक व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न | Turmeric Crop Management Workshop at Chinchtakli, Gangakhed

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
मौजे चिंचटाकळी येथे हळद पीक व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न | Turmeric Crop Management Workshop at Chinchtakli, Gangakhed
मौजे चिंचटाकळी येथे हळद पीक व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न | तालुका कृषि अधिकारी कार्यालय,गंगाखेड Turmeric Crop Management Workshop at Chinchtakli, Gangakhed

        दि 20 सप्टेंबर
2022 वार मंगळवार : गंगाखेड तालुक्यातील मौजे चिंचटाकळी येथे तालुका कृषि अधिकारी कार्यालय
, गंगाखेड, आत्मा (कृषि)
विभाग
, गंगाखेड, रिलायन्स फाउंडेशन
गंगाखेड यांच्या संयुक्त विद्यमाने  गावात हळद
पीक व्यवस्थापन कार्य शाळा संपन्न झाली (Turmeric Crop Management Workshop at Chinchtakli, Gangakhed). या पिक व्यवस्थापन कार्यशाळेला अध्यक्ष
म्हणून गावच्या सरपंच श्रीमती माधुरी मोरे उपस्थित होत्या. हळद कार्यशाळेत डॉ. पटाईत
सर
, प्रा.कीटक शास्त्र विभाग( व.ना. म. कृषी विद्यापीठ,
परभणी.), प्रा.मधुकरजी मोरे सर, प्रा. मृदा व जलसंधारण वि (व.ना. म कृषि विद्यापीठ परभणी), श्री. सुर्यकांतजी कवले साहेब, कृषी विस्तारअधिकारी (पं.स. गंगाखेड) यांनी उपस्थित शेतकऱ्यांना हळद पीक व्यवस्थापन विषयी मार्गदर्शन
केले.

        यावेळी श्री
रमेश सिरस साहेब
, प्रकल्प
समन्वयक ( आत्मा गंगाखेड)
, श्री सोनटक्के साहेब, प्रकल्प समन्वयक (आत्मा गंगाखेड) , श्री राजु टकले
साहेब
, कृषी सहाय्यक (मुळी सज्जा), श्री
काळे साहेब
, स. रि.फाउंडेशन गंगाखेड , श्री
रमेश चव्हाण सर
, स. रि.फाउंडेशन गंगाखेड., श्री राजेभाऊ खोडवे, स.सुमिंतर इंडिया गंगाखेड, श्री राम दुधाटे, बि ए एस एफ गंगाखेड व गावातील सर्व शेतकरी बांधवांनाच्या उपस्थितीत हि कार्यशाळा संपन्न झाली.

कार्यक्रमाचे अधिक छायाचित्रे:







Turmeric Crop Management Workshop at Chinchtakli, Gangakhed, Turmeric Cultivation Maharashtra, Taluka Agriculture Office, Gangakhed, कृषि विभाग,गंगाखेड, कृषि विभाग,परभणी

error: Content is protected !!