ऊस खोडवा कटर साठी येथे करा अर्ज आणि मिळवा रु.1,25,000/ पर्यंत अनुदान | अर्ज प्रक्रिया | Sugarcane Stubble Shaver Subsidy MahaDBT

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Sugarcane Stubble Shaver Subsidy MahaDBT ऊस खोडवा कटर


ऊस हे महाराष्ट्रातील
एक सर्वात महत्वाचे
नगदी पीक आहे तसेच ऊस या
पिकाकडे
राज्यातील शेतकऱ्यांचा कल जास्त प्रमाणात वाढत आहे. राज्यातील केवळ
पश्चिम महाराष्ट्रच नाही तर मराठवाड्यात देखील
ऊसाच्या क्षेत्रामध्ये
वाढ होत
जात आहे. ऊसाच्या
वाढत्या क्षेत्राबरोबर त्याच्या उत्पादन
वाढ होते ही तेवढेच
गरजेचे असून शेतकरी खोडवा
ऊस
पिका
कडे दुर्लक्ष करतात आणि परिणामी
उत्पादनात घट
पाहायला मिळते. त्यामुळे
खोडवा ऊसाचे Sugarcane Stubble Shaver व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे.

 

उभा ऊस तोडणी झाल्यानंतर त्या शेतातील अगोदरच्या ऊसाच्या
छाटणी ही व्यवस्थित केली तर नवीन ऊस चांगल्या प्रकारे येतो
. तर, ही ऊसाची छाटणी
करण्यासाठी बाजारात छाटणी यंत्र Sugarcane Stubble Shaver उपलब्ध आहे आणि या नवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
करून आपण कमी वेळेत नियोजन करू शकतो.

 

बाजारामध्ये ऊस खोडवा कटर Sugarcane Stubble Shaver म्हणून हे ट्रॅक्टर चलित यंत्र
उपलब्ध आहे. यामध्ये दोन प्रकार आहेत एक म्हणजे तवा असलेले खोडवा कटर आणि दूसरा
प्रकार म्हणजे तव्याशिवाय असलेले खोडवा कटर. हे ट्रॅक्टर चलित यंत्र असून यासाठी
कृषि विभाग कडून अनुदान देखील दिले जाते.

 

बाजारामध्ये ऊस खोडवा कटर Sugarcane Stubble Shaver ची किंमत ही 60,000 पासून ते 1,25,000/- पर्यन्त आहे. आणि यासाठी कृषि विभाग कडून किमतीच्या 50 % किंवा जास्तीत
जास्त 125000/-  (जे कमी असेल ते ) अनुदान
दिले जाते. परंतु
, या चा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर
अर्ज करणे बंधनकारक आहे
.

 

ऊस खोडवा कटर अनुदान :

 

अनुसूचीत जाती/अनुसूचीत जमाती/अल्पभूधारक शेतकरी/महिला
शेतकरी : खरेदी किमतीच्या 50% किंवा जास्तीत जास्त रु 1
,25,000/- (जी रक्कम
कमी असेल ती देय)

 

इतर लाभार्थी / बहुभूधारक (2 हे पेक्षा अधिक क्षेत्र) :
खरेदी किमतीच्या 40% किंवा जास्तीत जास्त रु 1
,00,000/- (जी रक्कम कमी असेल ती देय)

 

ऊस खोडवा कटर पात्रता :


7/12 आणि 8अ असणे आवश्यक

लाभार्त्यांकडे स्वतः च्या नावे ट्रॅक्टर असणे बंधनकारक.

 

अर्ज प्रक्रिया :


लाभार्थी यांना कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टल वर अर्ज
करावयाचा आहे त्यानंतर सोडत मध्ये निवड होऊन लाभार्थ्याला आवश्यक कागदपत्रे ही
पोर्टल वर आपलोड करावी लागतील.

 

असा करा अर्ज :

स्टेप 1: महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर
जावे

 

ऊस खोडवा कटर साठी येथे करा अर्ज आणि मिळवा रु.1,25,000/ पर्यंत अनुदान | अर्ज प्रक्रिया | Sugarcane Stubble Shaver Subsidy MahaDBTस्टेप 2: महाडीबीटी
पोर्टलवर लॉगिन करावे (
mahadbt farmer login)

ऊस खोडवा कटर साठी येथे करा अर्ज आणि मिळवा रु.1,25,000/ पर्यंत अनुदान | अर्ज प्रक्रिया | Sugarcane Stubble Shaver Subsidy MahaDBT

 स्टेप 3: अर्ज
करा हा पर्याय निवडावा

 

ऊस खोडवा कटर साठी येथे करा अर्ज आणि मिळवा रु.1,25,000/ पर्यंत अनुदान | अर्ज प्रक्रिया | Sugarcane Stubble Shaver Subsidy MahaDBT

 

स्टेप 4:
कृषि यांत्रिकीकरण ही बाब निवडावी

ऊस खोडवा कटर साठी येथे करा अर्ज आणि मिळवा रु.1,25,000/ पर्यंत अनुदान | अर्ज प्रक्रिया | Sugarcane Stubble Shaver Subsidy MahaDBT

 


स्टेप 5:
मुख्य घटक
, तपशील, एच पी शेणी
निवडावी

 

ऊस खोडवा कटर साठी येथे करा अर्ज आणि मिळवा रु.1,25,000/ पर्यंत अनुदान | अर्ज प्रक्रिया | Sugarcane Stubble Shaver Subsidy MahaDBT

 

स्टेप 6:
मशीन चा प्रकार निवडावा

ऊस खोडवा कटर साठी येथे करा अर्ज आणि मिळवा रु.1,25,000/ पर्यंत अनुदान | अर्ज प्रक्रिया | Sugarcane Stubble Shaver Subsidy MahaDBT

 


स्टेप 7: अर्ज
जतन करावा


स्टेप 8:
मेनू वर जा हा पर्याय निवडून मुख्य पृष्ठ वरती यावे


स्टेप 9: अर्ज
सादर करा हा पर्याय निवडावा


स्टेप 10: प्राधान्यक्रम
देऊन अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करावे आणि शुल्क भरून अर्ज सादर करावा

 

Sugarcane Stubble Shaver Machine

Sugarcane stubble shavers are machines used in
agriculture to remove the stubbles or stalks left over after the sugarcane crop has
been harvested. The stubble shaver is typically attached to a tractor and is
used to shave off the stubble close to the ground, leaving a smooth, level
field.

 

There are several benefits to using a sugarcane stubble
shaver in agriculture:

 

Improved soil health: Removing the stubble helps to
prevent the build-up of organic matter on the soil surface, which can lead to
nutrient depletion and soil compaction. This can improve the overall health of
the soil and enhance crop growth.

 

Enhanced crop growth: Removing the stubble can also help
to reduce the amount of shade cast on the soil by the stubble, which can
improve the growth of crops planted in the field.

 

Reduced weed growth: Removing the stubble can help to
reduce the number of weeds that germinate in the field, which can make it
easier to manage weed growth and reduce the need for herbicides.

 

Improved safety: Removing the stubble can make it easier
and safer to walk and work in the field, as the stubble can be a tripping
hazard.

 

Overall, using a sugarcane stubble shaver can help to
improve the productivity and efficiency of sugarcane farming operations.


व्हॉट्सॲप
ग्रुप ला जॉइन व्हा


अधिक वाचा :

* तुषार संच ठिबक
नवीन निवड यादी पहा

* कृषि
यांत्रिकीकरण 19 डिसेंबर लॉटरी यादी पहीतली का
?

* कृषि विभाग पीक
स्पर्धा…लवकर येथे अर्ज करा
?

* महाडीबीटी नवीन पूर्व
संमती यादी पहा
?

error: Content is protected !!