तुषार ठिबक सिंचन महाडीबीटी सोडत यादी पहा | Sprinkler Drip Mahadbt Farmer Mharashtra Government January 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

तुषार ठिबक सिंचन महाडीबीटी सोडत यादी पहा | Sprinkler Drip Mahadbt Farmer Mharashtra Government January 2023

महाडीबीटी फार्मर पोर्टल द्वारे जानेवारी 2023 मध्ये तुषार
संच
, ठिबक संच लाभार्थी निवड यादी म्हणजेच लॉटरी यादी जाहीर करण्यात
आलेली आहे.
(Mahadbt farmer lottery list)

 

तर, महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer lottery list) द्वारे ज्या
लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक
वरती
निवड संदर्भात संदेश देखील पाठविण्यात आलेला
आहे.

 

महाडीबीटी फार्मर
पोर्टल
द्वारे ज्या शेतकरी बांधवांची निवड झालेली आहे आणि यांना मोबाईल क्रमांक वरती संदेश प्राप्त झालेला आहे
त्यांनी निवड झालेल्या घटकासाठी पुढील सात दिवसांमध्ये आवश्यक असलेली कागदपत्रे
जसे की सातबारा
होल्डिंग (8 अ उतारा) तसेच पाण्याचा
स्त्रोत (
Water Source) असलेबाबत चे प्रमाणपत्र महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करावे.

 

तुषार/ठिबक निवड यादी पहाण्यासाठी आपला जिल्हा निवडा

 


जिल्हा : अकोला

 

जिल्हा : अमरावती

 

जिल्हा : अहमदनगर

 

जिल्हा : उस्मानाबाद

 

जिल्हा : औरंगाबाद

 

जिल्हा : कोल्हापूर

 

जिल्हा : गडचिरोली

 

जिल्हा : गोंदिया

 

जिल्हा : चंद्रपूर

 

जिल्हा : जळगाव

 

जिल्हा : जालना

 

जिल्हा : ठाणे

 

जिल्हा : धुळे

 

जिल्हा : नंदुरबार

 

जिल्हा : नागपूर

 

जिल्हा : नांदेड

 

जिल्हा : नाशिक

 

जिल्हा : परभणी

 

जिल्हा : पालघर

 

जिल्हा : पुणे

 

जिल्हा : बीड

 

जिल्हा : बुलढाणा

 

जिल्हा : भंडारा

 

जिल्हा : यवतमाळ

 

जिल्हा : रत्नागिरी

 

जिल्हा : रायगड

 

जिल्हा : लातूर

 

जिल्हा : वर्धा

 

जिल्हा : वाशिम

 

जिल्हा : सांगली

 

जिल्हा : सातारा

 

जिल्हा : सिंधुदुर्ग

 

जिल्हा : सोलापूर

 

जिल्हा : हिंगोली



येथे
क्लिक करून अधिक माहिती साठी आमच्या

व्हॉट्सॲप
ग्रुप ला जॉइन व्हा


अधिक वाचा :

* स्व
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड निवड यादी पहा


* नवीन कृषि
यांत्रिकीकरण लॉटरी यादी पहीतली का
?

* महाडीबीटी योजना
नवीन पोर्टल सुरू…

* परभणी जिल्हा
मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेट कार्यक्रम संपन्न

* कृषि तरंग 2023
कृषि क्रीडा व कला स्पर्धा परभणी

* पौष्टिक
तृणधान्य वर्ष 2023
International Year of Millets



error: Content is protected !!