दुसलगाव येथे स्मार्ट कॉटन प्रकल्प अंतर्गत शेतीशाळा वर्ग आयोजित करण्यात आला | SMART COTTON Project gangakhed, farmers farm school

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

गंगाखेड तालुक्यातील दुसलगाव येथे दि 07 जुलै 2022 रोजी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, गंगाखेड मार्फत स्मार्ट कॉटन प्रकल्प अंतर्गत निवडलेल्या गावामध्ये स्मार्ट योजनेविषयी मार्गदर्शन करून शेतीशाळा वर्ग आयोजित करण्यात आला.
SMART COTTON Project Gangakhed | Farmers Farm School(FFS)
ही या गावातील स्मार्ट प्रकल्प अंतर्गत दुसरी बैठक होती यावेळी कृषि विभागाचे श्री बेले जि एम यांनी शेतीशाळा वर्ग आयोजित करून उपस्थित शेतकर्‍यांना स्मार्ट कॉटन प्रकल्प विषयी मार्गदर्शन केले आणि तसेच कापूस पिकातील कीड नियंत्रण साठी सापळा पिके वापर याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

 

error: Content is protected !!