सेलू तालुक्यातील राजवाडी येथे कृषी दिन साजरा | selu krushi din at rajvadi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

सेलू तालुक्यातील राजवाडी येथे दि 01 जुलै रोजी कृषी दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राज्य पुरस्कृत कापूस उत्पादकता वाढ व मुल्य साखळी विकास योजना विषयावर सविस्तर माहिती देण्यात आली तसेच पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान याविषयावरती देखील मार्गदर्शन करण्यात आले. 


याप्रसंगी श्री जोगदंड साहेब, तालुका कृषी अधिकारी, सेलू, श्री खरात साहेब, मंडळ कृषी अधिकारी सेलू, आत्मा ATM सोमेश्वर हुगे, कृषी सहायक श्री बोईनवाड, विलासराव कुंभार, बलभीम आवटे व गावातील शेतकरी या कार्यक्रमास उपस्थित होते.



error: Content is protected !!