RTE 25% Admission Maharashtra Gov. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया येथे करा अर्ज | कागदपत्रे | अर्ज करण्याची शेवटची तारीख

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

RTE 25% Admission Maharashtra Gov.
RTE 25% Admission Maharashtra Gov.

RTE 25% Admission Maharashtra Gov. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया येथे
करा अर्ज
| कागदपत्रे | अर्ज करण्याची शेवटची
तारीख


RTE
25% Admission Maharashtra Gov.
: सन 2023-24
या शैक्षणिक वर्षातील
RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया
अंतर्गत पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत नवीन सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

 

RTE
25% Admission Maharashtra Gov.
या पोर्टलवर अतिरिक्त
जास्त लोड झाल्यामुळे सर्व
rडाऊन होऊन पालकांना ऑनलाईन अर्ज
करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत त्यासाठी खालील नवीन पोर्टल वर पालक आपल्या
पाल्यांचा अर्ज भरू शकतात. या बाबतच्या महाराष्ट्र राज्याच्या प्राथमिक शिक्षण
संचालकांनी दिनांक 3 मार्च 2023 रोजी परिपत्रक निर्गमित करून वरील सूचना दिल्या
आहेत.

RTE
25% Admission Maharashtra Gov

 

अर्ज
करण्याचा कालावधी : दिनांक 1 मार्च 2023 ते 17 मार्च 2023 आहे
, या कालावधीमध्ये पालकांना प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया
सुरू राहील. तरी पालकांनी प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता खालील
संकेतस्थळाचा वापर करण्याबाबत आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे.

 

ऑनलाइन
अर्ज करण्यासाठी लिंक : येथे क्लिक करा

https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex


उपरोक्त
प्रस्तुत लिंक वर जाऊन पालकांनी आपल्या पाल्याचा
RTE 25%
ऑनलाईन प्रवेश प्रक्रिये साठी अर्ज सादर करावा. 
RTE 25% Admission Maharashtra Gov


हमीपत्र

आवश्यक कागदपत्रे

error: Content is protected !!