पूर्व संमती यादी 09 ऑक्टोबर 2022 | कृषि यांत्रिकीकरण महाडीबीटी पोर्टल | pre sanction list mahadbt 09 oct 2022

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 


नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाडीबीटी पोर्टल द्वारे (Mahadbt
portal) महाडिबीटी शेतकरी योजना अंतर्गत विविध योजनांसाठी महाडीबीटी
पोर्टल वर अर्ज मागविले जातात यामध्ये कृषी यांत्रिकीकरण
,
कृषी सिंचन साधने व सुविधा
, फलोत्पादन,
बियाणे इत्यादी घटकांसाठी महाडीबीटी पोर्टलवर (
Mahadbtfarmer)अर्ज मागविले जातात.


कृषी यांत्रिकीकरण घटका अंतर्गत पोर्टल वर शेतकरी ट्रॅक्टर, रोटावेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र,
पलटी नांगर
, कडबा कुटी, ऊस पाचट कुटी
यंत्र
, ऊस खोडवा कटर, बैलचलित पेरणी
यंत्र
, फवारणी यंत्र इत्यादी घटकांसाठी महाडीबीटी पोर्टलवर (Mahadbtfarmer)अर्ज करू शकतात.

पूर्वसंमती (Pre sanction List) मिळाल्यानंतर
लाभार्थ्याला निवड झालेला घटक खरेदी करून पोर्टलवर बिल अपलोड करण्यासाठी
30 (तीस) दिवसांची मुदत दिली जाते आणि या 30 (तीस) दिवसांमध्ये
जर लाभार्थी बिल अपलोड करण्यास असमर्थ ठरला तर त्याची पूर्वसंमती रद्द करण्यात
येऊन प्रतीक्षा यादीतील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते
.


महाडीबीटी पोर्टल वरील दिनांक 09 ऑक्टोबर 2022 अखेर
पूर्वसंमती यादी पाहण्यासाठी खालील पर्यायी निवडावा


पूर्वसंमती यादी: पहा


पूर्वसंमती यादी: डाउनलोड करा


error: Content is protected !!