कुसुम सोलर पंप योजना | नवीन अर्ज करण्यासाठी ‘ही’ कागदपत्रे तयार ठेवा, लवकरच अर्ज सुरू होणार | pm kusum yojana kusum mahaurja

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

कुसुम सोलर पंप योजना | नवीन अर्ज करण्यासाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा, लवकरच अर्ज सुरू होणार | pm kusum yojana kusum mahaurja

कुसुम सोलर पंप योजना 2022-23 (pm
kusum yojana kusum mahaurja
)

 

कुसुम सोलर पंप योजना (pm
kusum yojana kusum mahaurja
)
ही राज्यातील सर्व
जिल्ह्यांमध्ये राबविली जात असून या योजने अंतर्गत सध्या काही जिल्ह्यांमध्ये सोलर
पंप कोटा शिल्लक असून त्या ठिकाणी अर्ज स्वीकारणे सुरू आहे. परंतु
,
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सोलर पंप कोटा शिल्लक नसून नवीन कोटा काही दिवसात मंजूर
होऊन लवकरच ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होईल.


 

व्हॉट्सॲप ग्रुप ला जॉइन
व्हा


सोलर पंप साठी कुसुम योजने (pm
kusum yojana kusum mahaurja
)
अंतर्गत ऑनलाइन अर्ज
हे महाऊर्जा च्या अधिकृत संकेतस्थळावर सादर करावयाचे आहेत. त्यासाठी
,
खालील कागदपत्रे ही आवश्यक आहेत..


 

व्हॉट्सॲप ग्रुप ला जॉइन
व्हा


सोलर पंप साठी अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल
:

 

*सात बारा उतारा – विहीरीची नोंद असणे आवश्यक

*8 अ उतारा

*आधार कार्ड

*लाभार्थी चा पासपोर्ट फोटो

*बँक खाते पासबूक

*सामाईक विहिरी असेल तर इतर खातेदारांचे ना हरकत दाखला

 


वरील प्रमाणे कागदपत्रे ही आवश्यक आहेत. तर,
वरील सर्व कागदपत्रे ही काढून घ्यावीत आणि स्कॅन करून त्या पोर्टल वर आपलोड करण्यासाठी
तयार ठेवावीत. कारण
, अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही तासांतच
काही जिल्ह्यांचा कोटा संपू शकतो त्यामुळे सर्व कागदपत्रे ही तयार ठेवावीत. लवकरच अर्ज
स्वीकारण्यास सुरुवात होईल….सोलर पंप साठी अर्ज करण्यासाठी
: येथे पहानवीन अपडेट साठी व्हाट्सअॅप ला
जॉइन व्हा: ग्रुप ला जॉइन व्हाअधिक वाचा :

* फळबाग लागवड
अर्ज करण्यास सुरुवात झाली…

* कृषि यांत्रिकीकरण
सोडत यादी 25/11/2022

* कांदाचाळ
लाभार्थी निवड यादी

kusum scheme, kusum solar pump
yojana,
solar pump yojana, pm kusum, pm kusum scheme, सौर ऊर्जा ऑनलाइन फॉर्म, सौर ऊर्जा पंप, कुसुम सोलर पंप योजना

error: Content is protected !!