PAN Aadhaar Link Last Date Extended | आता “या” तारखे पर्यंत पॅन – आधार लिंक करता येणार Income tax dept. update

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

PAN Aadhaar Link Last Date Extended
PAN Aadhaar Link Last Date Extended

PAN Aadhaar Link Last Date Extended :

सरकारने पॅन (PAN) कार्ड हे आधारशी जोडण्याची
अंतिम मुदत
PAN Aadhaar Link Last Date तीन महिन्यांनी
वाढवून
30 जून 2023 पर्यंत केली आहे.
करदात्यांना पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी अधिक वेळ देण्याचा निर्णय हा शासनाने सध्याची
अंतिम मुदत येण्यापूर्वीच घेतला आहे. या पूर्वी पॅन (
PAN) कार्ड
हे आधारशी जोडण्याची अंतिम मुदत वर्षी
31 मार्च 2023 ही देण्यात
आली होती परंतु आता या निर्णयामुळे पॅन कार्ड धारक हे दिनांक 30 जून 2023 पर्यंत आपले
पॅन कार्ड हे आधार शी लिंक करू शकतील.
PAN Aadhaar Link Last Date

 

आयकर विभागाने यापूर्वी च  31 मार्च 2023 पर्यंत पॅनला
आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य केले होते
PAN Aadhaar Link Last Date परंतु आता यामध्ये मुदतवाढ देण्यात आली आहे. आता वाढीव मुदतीनुसार  जर पॅन कार्ड धारक हे 30 जून
2023
पर्यंत पॅन कार्ड हे आधार सोबत लिंक करण्यास असमर्थ ठरले तर त्याचा/तिचा पॅन कार्ड
हे निष्क्रिय होईल.आपला पॅन कार्ड हा आधार सोबत लिंक आहे का ? हे पाहण्यासाठी खालील लिंक
वरती भेट द्या


पॅन आधार लिंक येथे चेक करा : येथे भेट द्या
येथे क्लिक करून अधिक माहिती साठी आमच्या

व्हॉट्सॲप
ग्रुप ला जॉइन व्हा


अधिक वाचा :

* पॅन
आधार लिंक केले का? केले नसेल तर मग येथे पहा

* नवीन कृषि
यंत्रे पूर्व संमती यादी महाडीबीटी योजना

* स्व भाऊसाहेब
फुंडकर फळबाग सोडत यादी मार्च 2023

* कांदा अनुदान
योजना शासन निर्णय पहा

* कृषी यंत्रे
सोडत यादी 25 मार्च 2023

error: Content is protected !!