Onion Storage Structure Lottery List : महाडीबीटी पोर्टल कांदाचाळ सोडत यादी पहा | 19 मे 2023 सोडत यादी डाऊनलोड करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Onion Storage Structure Lottery List

महाडीबीटी पोर्टल द्वारे 19 मे 2023 रोजी एकात्मिक
फलोत्पादन विकास अभियान
MIDH आणि राष्ट्रीय
कृषि विकास योजना अंतर्गत कांदाचाळ
Low Cost Onion Storage Structure लाभार्थी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये खालील क्षमतेच्या
कांदाचाळ साठी लाभार्थ्यांची निवड झालेली आहे.

 

कांदाचाळ क्षमता 5 मेट्रिक टन

कांदाचाळ क्षमता 10 मेट्रिक टन

कांदाचाळ क्षमता 15 मेट्रिक टन

कांदाचाळ क्षमता 20 मेट्रिक टन

कांदाचाळ क्षमता 25 मेट्रिक टन

 



 

महाडीबीटी पोर्टल वर कांदाचाळ साठी निवड झाल्यानंतर लाभार्थी शेतकरी यांना आवश्यक
कागदपत्रे ही पोर्टल वर अपलोड करावी लागतात आणि नंतर त्या लाभार्थ्याला काम सुरू
करण्यासाठी संमती दिली जाते.

 


आवश्यक कागदपत्रे कोणती हे पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

 


दिनांक 19 मे 2023 रोजीची कांदाचाळ सोडत यादी पाहण्यासाठी खालील लिंक वरती भेट
द्या

 



 

अकोला,अमरावती,अहमदनगर, धाराशिव, छत्रपती संभाजी नगर

डाउनलोड करा


 

कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जळगाव, जालना, ठाणे, धुळे, नंदुरबार

डाउनलोड करा


 

नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पालघर

डाउनलोड करा

 


पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ

डाउनलोड करा

 



रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली

डाउनलोड करा

 


सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, हिंगोली

डाउनलोड करा



अधिक वाचा :

* वैयक्तिक शेततळे
ऑनलाइन अर्ज केला का
?

* परभणी
जिल्ह्यातील या मंडळ मध्ये पीक विमा मंजूर

* महाडीबीटी
बियाणे अनुदान अर्ज सुरू …आपण अर्ज केला का
?
 

* या”
तारखेला जमा होणार महाराष्ट्र शासनाचा पहिला हप्ता

error: Content is protected !!