एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण घटकाची सोडत यादी | MIDH Mechanization MahaDBT Lottery List 17/11/2022

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण घटकाची सोडत यादी | MIDH Mechanization MahaDBT Lottery List 17/11/2022

महाडीबीटी पोर्टल mahadbt farmer द्वारे दि 17
नोव्हेंबर 2022
रोजी कृषि विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत कृषि
यांत्रिकीकरण घटकाची सोडत काढण्यात आलेली आहे.  या सोडत मध्ये खालील घटकांसाठी निवड करण्यात आली
आहे.

ट्रॅक्टर (Tractor) –>4 WD->08-30 PTO HP

ट्रॅक्टर (Tractor)->2 WD->08-30 PTO
HP

पॉवर टिलर->8 बीएचपी
आणि त्याहून अधिक

पॉवर टिलर->8
बीएचपीच्या खाली

20 बीएचपीच्या खाली->जमीन विकास
उपकरणे-
>लेव्हलर ब्लेड

पॉवर्ड नॅपसॅक स्प्रेअर/पॉवर
ऑपरेटेड स्प्रेअर (16 लीटरपेक्षा जास्त क्षमता): (
> 1.00 एचपी इंजिन)

 

निवड यादी पाहण्यसाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी खालील पर्याय निवडावा :


error: Content is protected !!