कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती यादी महाडीबीटी | Mechanization Mahadbtfarmer Presanction List 05/12/2022

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती यादी महाडीबीटी | Mechanization Mahadbtfarmer Presanction List 05/12/2022


महाडीबीटी पोर्टल mahadbt_farmer द्वारे सोडत यादी मध्ये निवड झाल्यानंतर लाभार्थ्याला महाडीबीटी
पोर्टल वर ज्या घटक साठी निवड झाली आहे जसे की ट्रॅक्टर
, पेरणी यंत्र, नांगर, उस खोडवा कटर, पॉवर टिल्लर, कडबा
कटर
, इत्यादि साठी काही आवश्यक कागदपत्रे ही महाडीबीटी पोर्टल
mahadbt_farmer वर अपलोड
करावी लागतात आणि नंतर अपलोड केलेल्या कागदपत्रांची छाननी करण्यात येऊन लाभार्थ्याला
निवड झालेले यंत्र खरेदी करण्यासाठी संमती दिली जाते म्हणजेच यास पूर्व संमती पत्र
होय.

 


आपल्या जिल्ह्याची पूर्व संमती यादी पाहण्यासाठी खालील पर्याय
मधून आपला
mahadbt_farmer जिल्हा
निवडा :अकोला,अमरावती,अहमदनगर, उस्मानाबाद, औरंगाबाद

पूर्व संमती यादी पहा

 


कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जळगाव, जालना, ठाणे, धुळे, नंदुरबार

पूर्व संमती यादी पहा

 


नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पालघर

पूर्व संमती यादी पहा

 पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ

पूर्व संमती यादी पहा

 


रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली

पूर्व संमती यादी पहा

 


सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, हिंगोली

पूर्व संमती यादी पहाव्हॉट्सॲप ग्रुप
ला जॉइन व्हा


अधिक वाचा :

* कुसुम सोलर पंप
साठी हे कागदपत्रे तयार ठेवा

* फळबाग लागवड अर्ज
करण्यास सुरुवात झाली…

error: Content is protected !!