mahadbtfarmerschemes lottery list 25/03/2023 | महाडीबीटी लॉटरी यादी मार्च 2023 | कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

mahadbtfarmerschemes lottery list 25/03/2023
mahadbtfarmerschemes lottery list

mahadbtfarmerschemes lottery list महाडीबीटी लॉटरी यादी मार्च 2023


नमस्कार शेतकरी बांधवानो, आपण महाराष्ट्र
शासन कृषि विभाग
च्या महाडीबीटी पोर्टल
mahadbtfarmerschemes वर कृषि विभाग योजना krishivibhag साठी अर्ज केले असतील आणि सोडत
मध्ये निवड होण्याची संधि पहात असाल. तर
, शेतीकरि मित्रांनो, महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे (mahadbtfarmerschemes) प्रत्येक आठवड्यामध्ये/पंधरवाड्या मध्ये  लॉटरी द्वारे  केली जात आसून mahadbt lottery list निवड झालेल्या लाभर्थ्यांना
त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या बाबतचा
एक संदेश देखील दिला जातो आणि
निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या
जातात.


नक्की वाचा : गहू साठवणूक
करताय तर मग हे उपाय करा
 

तर, शेतकरी मित्रांनो, दिनांक 25 मार्च 2023 रोजी कृषि विभाग महाराष्ट्र शासन
यांच्याद्वारे महाडीबीटी शेतकरी योजना (
mahadbtfarmerschemes) या अंतर्गत कृषि
यांत्रिकीकरण मधील सर्व कृषि औजारे करिता सोडत
/ लकी ड्रॉ /लॉटरी काढण्यात
आलेली आहे. ज्या शेतकर्‍यांची या सोडत मध्ये निवड झाली आहे त्यांना त्या संदर्भात
त्यांच्या नोंदनिकृत मोबाइल वरती संदेश पाठविण्यात आला आहे. तर
, ज्यांना संदेश मिळाला नाही ते ह्या पोर्टल वर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन
महाडीबीटी सोडत/
lottery यादी मध्ये आपले नाव तपासू पहावे.

 

सर्व निवड झालेल्या लाभार्थ्यांना
सूचना
Notice :

निवड झाल्यानंतर पुढील 10
दिवसांत लाभार्थ्याला महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (
mahadbtfarmerschemes)  वर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे
बंधनकारक असेल. अन्यथा
, आपला अर्ज रद्द समजण्यात येईल.


दि 25 मार्च 2023 रोजी ची सोडत
यादी पाहण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या :error: Content is protected !!