महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी | mahadbtfarmerscheme lottery list february 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

  

महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी | mahadbtfarmerscheme lottery list february 2023
mahadbtfarmerscheme lottery list

महाडीबीटी पोर्टल (mahadbtfarmerschemes lottery list) द्वारे प्रत्येक आठवड्यामध्ये  लॉटरी द्वारे  केली जात आसून mahadbt lottery list निवड झालेल्या लाभर्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या बाबतचा संदेश देखील दिला जातो आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात.

 



दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी कृषि विभाग महाराष्ट्र यांच्याद्वारे महाडीबीटी शेतकरी योजना (mahadbt farmer schemes lottery list अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण, सिंचनसाधने सुविधा यांची सोडत / लकी ड्रॉ /लॉटरी काढण्यात आलेली आहे. ज्या शेतकर्‍यांची सोडत मध्ये निवड झाली आहे त्यांना त्या संदर्भात त्यांच्या नोंदनिकृत मोबाइल वरती संदेश पाठविण्यात आले आहेत. तर, ज्यांना संदेश मिळाला नाही ते ह्या पोर्टल वर उपलब्ध करून दिलेल्या यादी मध्ये आपले नाव तपासू शकता.

दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजीची महाडीबीटी mahadbtfarmerlottery कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहाण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी खालील पर्याय निवडावा : 

कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी : डाउनलोड करा


येथे क्लिक करून अधिक माहिती साठी आमच्या

व्हॉट्सॲप
ग्रुप ला जॉइन व्हा


अधिक वाचा :

* पूर्वसंमती यादी
04 फेब्रुवारी 2023 अखेर

* गाई म्हशी,
शेळ्या मेंढया वाटप योजना अपडेट

* उन्हाळी बाजरी
लागवड तंत्रज्ञान माहिती

* स्व भाऊसाहेब
फुंडकर फळबाग लागवड निवड यादी पहा

* नवीन कृषि
यांत्रिकीकरण लॉटरी यादी पहीतली का
?

* महाडीबीटी योजना
नवीन पोर्टल सुरू…

error: Content is protected !!