MahaDBTFarmer Krushi Yantre Yadi | कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी 27 फेब्रुवारी 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

MahaDBTFarmer Krushi Yantre Yadi

MahaDBTFarmer Krushi Yantre Yadi

MahaDBTFarmer Krushi Yantre Yadi | कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी 27 फेब्रुवारी 2023


महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (mahadbtfarmer krushi yantre) द्वारे प्रत्येक आठवड्यामध्ये  लॉटरी द्वारे  केली जात आसून mahadbt lottery list निवड झालेल्या लाभर्थ्यांना
त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या
नंतर त्या बाबत चा संदेश देखील दिला जातो आणि
निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या
जातात.

 

दिनांक 27 फेब्रुवारी 2023
रोजी कृषि विभाग महाराष्ट्र यांच्याद्वारे महाडीबीटी शेतकरी योजना (
mahadbtfarmer krushi yantre) अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण, सिंचनसाधने सुविधा यांची सोडत / लकी
ड्रॉ /लॉटरी काढण्यात आलेली आहे. ज्या शेतकर्‍यांची सोडत मध्ये निवड झाली आहे
त्यांना त्या संदर्भात त्यांच्या नोंदनिकृत मोबाइल वरती संदेश पाठविण्यात आले
आहेत. तर
, ज्यांना संदेश मिळाला नाही ते ह्या पोर्टल वर
उपलब्ध करून दिलेल्या यादी मध्ये आपले नाव तपासू शकता.

 

निवड झाल्यानंतर पुढील 10
दिवसांत लाभार्थ्याला महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (
mahadbtfarmer krushi yantre) वर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक राहते.


दिनांक 27 फेब्रुवारी 2023
रोजीची महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहाण्यासाठी किंवा डाउनलोड
करण्यासाठी खालील पर्याय निवडावा :


जिल्हा : अकोला

 

जिल्हा : अमरावती

 

जिल्हा : अहमदनगर

 

जिल्हा : उस्मानाबाद

 

जिल्हा : औरंगाबाद

 

जिल्हा : कोल्हापूर

 

जिल्हा : गडचिरोली

 

जिल्हा : गोंदिया

 

जिल्हा : चंद्रपूर

 

जिल्हा : जळगाव

 

जिल्हा : जालना

 

जिल्हा : ठाणे

 

जिल्हा : धुळे

 

जिल्हा : नंदुरबार

 

जिल्हा : नागपूर

 

जिल्हा : नांदेड

 

जिल्हा : नाशिक

 

जिल्हा : परभणी

 

जिल्हा : पालघर

 

जिल्हा : पुणे

 

जिल्हा : बीड

 

जिल्हा : बुलढाणा

 

जिल्हा : भंडारा

 

जिल्हा : यवतमाळ

 

जिल्हा : रत्नागिरी

 

जिल्हा : रायगड

 

जिल्हा : लातूर

 

जिल्हा : वर्धा

 

जिल्हा : वाशिम

 

जिल्हा : सांगली

 

जिल्हा : सातारा

 

जिल्हा : सिंधुदुर्ग

 

जिल्हा : सोलापूर

 

जिल्हा : हिंगोली


 

येथे क्लिक करून अधिक माहिती साठी आमच्या

व्हॉट्सॲप
ग्रुप ला जॉइन व्हा


अधिक वाचा :

* नवीन
तुषार / ठिबक संच निवड यादी आली..येथे पहा

* कृषि यंत्रे
सोडत 15 फेब्रुवारी 2023

* पूर्वसंमती यादी
04 फेब्रुवारी 2023 अखेर

* गाई म्हशी,
शेळ्या मेंढया वाटप योजना अपडेट

* उन्हाळी बाजरी
लागवड तंत्रज्ञान माहिती

* स्व भाऊसाहेब
फुंडकर फळबाग लागवड निवड यादी पहा

error: Content is protected !!