महाडीबीटी कांदाचाळ सोडत यादी | MahaDBTFarmer Kandachal Lottery List 23/11/2022

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

महाडीबीटी कांदाचाळ सोडत यादी | MahaDBTFarmer Kandachal Lottery List 23/11/2022

महाडीबीटी पोर्टल (mahadbtfarmer) द्वारे 23/11/2022 रोजी राष्ट्रीय कृषि विकास योजना RKVY
अंतर्गत कांदाचाळ (Low Cost Onion Storage Structure) साठी लॉटरी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 

महाडीबीटी पोर्टल (mahadbtfarmer) द्वारे कृषि यंत्र
औजारे
, सिंचन साधने व सुविधा जसे की तुषार, ठिबक तसेच बियाणे इत्यादि घटकांसाठी सोडत काढली जाते त्याचप्रमाणे पॅक हाऊस
आणि कांदाचाळ साठी देखील महाडीबीटी पोर्टल द्वारे सोडत यादी प्रसिद्ध केली जाते.

 

कांदाचाळ साठी लाभार्थी शेतकरी हे त्यांच्याकडे उत्पादित होणार्‍या
कांदा नुसार त्यांना आवश्यक असणार्‍या कांदाचाळ क्षमते साठी अर्ज करू शकतात. यामध्ये
आपण 5 मे टन
, 10, 15, 20, आणि 25 मे टन क्षमतेच्या
कांदाचाळ साठी पोर्टल वर अर्ज करू शकता.

 


कांदाचाळ साठी जास्तीत जास्त अनुदान हे 87,500/- इतके आहे आणि हे कांदाचाळ च्या क्षमतेनुसार
देण्यात येते. यामध्ये कांदाचाळ क्षमता 5 मेट्रिक टन साठी अनुदान 17500/- आहे
, कांदाचाळ क्षमता 10 मेट्रिक टन साठी अनुदान 35000/- आहे, कांदाचाळ क्षमता 15 मेट्रिक टन साठी अनुदान 52500/- आहे, कांदाचाळ क्षमता 20 मेट्रिक टन साठी अनुदान 70000/- आणि कांदाचाळ क्षमता
25 मेट्रिक टन 87500/- अनुदान देय आहे.


 


कांदाचाळ साठी निवड झाल्यानंतर लाभार्थ्याला महाडीबीटी पोर्टल
(
mahadbtfarmer) वर काही आवश्यक कागदपत्रे जसे की 7/12, होल्डिंग, हमीपत्र, बंधपत्र आणि निवड झालेल्या कांदाचाळ क्षमतेचा DPR म्हणजेच
प्रोजेक्ट रीपोर्ट हे अपलोड करावे लागतात तरच त्यांना पूर्वसंमती देऊन काम सुरू करता
येते.

 


कागदपत्रांसाठी / बंधपत्र,हमीपत्र फॉरमॅट/ DPR डाउनलोड करण्यासाठी :
कांदाचाळ
DPR/कागदपत्रे

 


दि 23/11/2022 रोजीची कांदाचाळ लाभार्थी निवड यादी पहाण्यासाठी
किंवा डाउनलोड करण्यासाठी आपला जिल्हा निवडावा.

 

आपल्या जिल्ह्याची कांदाचाळ निवड यादी पहा


अकोला


अमरावती


अहमदनगर


उस्मानाबाद


औरंगाबाद

चंद्रपूर


जळगाव


जालना

धुळे


नंदुरबार


नांदेड


नागपूर


नाशिक


परभणी


पुणे


बीड


बुलढाणा

यवतमाळ


लातूर


वर्धा


वाशिम


सांगली


सातारा

सोलापूर


हिंगोली



अधिक वाचा :


* कृषि
यांत्रिकीकरण सोडत यादी 23 नोव्हेंबर 2022

* एकात्मिक
फलोत्पादन विकास अभियान (
MIDH) कृषि यंत्रे सोडत यादी
17/11/2022

* पॅक हाऊस, प्लॅस्टिक मल्चिंग सोडत 17/11/2022

* तुषार,
ठिबक सोडत 17/11/2022

error: Content is protected !!