कृषि यांत्रिकीकरण सोडत 29/09/2022 | महाडीबीटी सोडत/लॉटरी यादी MahaDBT_Lottery_List_29 September

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

महाडीबीटी
पोर्टल
(Mahadbt
portal) द्वारे महाडिबीटी शेतकरी योजना अंतर्गत विविध योजनांसाठी
महाडीबीटी पोर्टल वर अर्ज मागविले जातात यामध्ये कृषी यांत्रिकीकरण – ट्रॅक्टर
, रोटाव्हेटर,पेरणी यंत्र,लागवड
यंत्र
, तसेच  कृषी
सिंचन साधने व सुविधा अंतर्गत तुषार
, ठिबक, रेनगन, फलोत्पादन, बियाणे
इत्यादी घटकांसाठी महाडीबीटी पोर्टलवर (
Mahadbtfarmerscheme)अर्ज
मागविले जातात
. महाडीबीटी पोर्टल वर अर्ज केल्यानंतर दर 10 ते
15 दिवसांनी प्राप्त झालेल्या अर्जांमधून लॉटरी (
mahadbtlotterylist) जाहीर केले जाते आणि या लॉटरी मध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना निवड
झालेल्या घटकासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात
.
तर ही निवड झाली की नाही हे आपण ह्या पोर्टल वर (Mahadbtfarmer) लॉटरी यादी डाऊनलोड किंवा ऑनलाइन पाहू शकता.

 

आपल्या
जिल्ह्याची निवड यादी पाहण्यासाठी खालील पर्याय निवडा


29 सप्टेंबर 2022 सोडत यादी: ऑनलाइन पहा


29 सप्टेंबर 2022 सोडत यादी: डाउनलोड करा

#Mahadbtfarmer, Mahadbtfarmerschemes, Mahadbtportal, Pre
sanction List,360agri.in,mahadbtfarmer.com,

error: Content is protected !!