mahadbt yojana कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती यादी पहा | mechanization pre-sanction list महाडीबीटी 04 फेब्रुवारी 2023 यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

mahadbt yojana कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती यादी पहा | mechanization pre-sanction list महाडीबीटी 04 फेब्रुवारी 2023 यादी

महाडीबीटी पोर्टल mahadbt yojana द्वारे कृषि यंत्र,
औजारे साठी सोडत यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी
मध्ये ट्रॅक्टर
, पेरणी यंत्र, नांगर,
पॉवर टिल्लर, कडबा कटर, उस
खोडवा कटर इत्यादि अनेक कृषि औजारांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे.


लाभार्थ्याला निवड झालेले यंत्र हे पूर्व संमती
मिळाल्याशिवाय खरेदी करता येत नाही आणि जर लाभार्थ्याने पूर्व संमती अगोदरच यंत्र
खरेदी केले तर ते यंत्र अनुदान साठी पात्र ठरत नाही. त्यामुळे निवड झालेल्या
लाभर्थ्यांनी पूर्व संमती मिळाल्यानंतरच यंत्र खरेदी करावे.
mahadbt yojana


आपल्या जिल्ह्याची 04 फेब्रुवारी 2023 रोजी आखरे
पूर्व संमती यादी पाहण्यासाठी खालील लिंक वरती जावे पूर्व संमती यादी येथे क्लिक करून अधिक माहिती साठी आमच्या

व्हॉट्सॲप
ग्रुप ला जॉइन व्हाerror: Content is protected !!