कृषि यंत्र पूर्वसंमती यादी 16 ऑक्टोबर अखेर | MahaDBT yantra purva sanmati yadi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

कृषि यंत्र पूर्वसंमती यादी 16 ऑक्टोबर अखेर | MahaDBT yantra purva sanmati yadi

महाडीबीटी पोर्टल (mahadbtfarmer) वर ऑनलाइन अर्ज केल्यानंतर दर 10 दिवसांनी ऑनलाइन पद्धतीने लॉटरी काढली जाते
आणि लॉटरी मध्ये निवड झालेल्या शेतकरी बांधवांना संबंधित घटकासाठी आवश्यक असलेली
कागदपत्रे अपलोड(
Documents Upload)
करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात. ही कागदपत्रे अपलोड (
Documents Upload) केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्याने
अपलोड केलेल्या कागदपत्रांची छाननी (
Documents Scrutiny)  करण्यात येते आणि त्यानंतर
लाभार्थ्याला संबंधित घटक खरेदी करण्यासाठी पूर्वसंमती (
Pre-sanction) देण्यात येते.

 

महाडीबीटी mahadbtfarmer कृषी यांत्रिकीकरण (Mechanization) घटकाची आपल्या जिल्ह्यातील
तालुका निहाय
, गाव निहाय पूर्वसंमती यादी पाहण्यासाठी खालील
पर्याय निवडावा.


पूर्वसंमती यादी पहा

error: Content is protected !!