महाडीबीटी अनुदानित हरभरा बियाणे सोडत | Mahadbt seed lottery

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

महाडीबीटी अनुदानित हरभरा बियाणे सोडत | Mahadbt seed lottery

महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer portal) द्वारे रब्बी हंगाम 2022 करिता कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टल वर रब्बी पिकांचे बियाणे वितरण
साठी अर्ज मागविले होते यामध्ये हरभरा
, ज्वारी, करडई, मका, जवस इत्यादी
पिकांच्या बियाणे करिता अर्ज सादर सादर करण्यात आले होते.

 


महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer portal) प्राप्त अर्ज मधून लाभार्थ्यांची निवड करण्यात
आलेली आहे आणि निवड झालेल्या लाभार्थ्यांना अनुदानावरती हरभरा
, ज्वारी, करडई, मका बियाणे देण्यात येणार आहे.

 


अनुदानावरती उपलब्ध असलेले हरभरा पिकाचे वाण व देण्यात येणारे अनुदान हे खालील
प्रमाणे असेल:

 

अ क्र

वाणाचे नाव

पॅकिंग

प्रती बॅग अनुदान
रक्कम

राजविजय २०२

२० कि.ग्रा. 

५००/-

फुले विक्रम

२० कि.ग्रा. 

५००/-

फुले विक्रांत

२० कि.ग्रा. 

५००/-

विजय

२० कि.ग्रा. 

४००/-

जॅकी ९२१८

३० कि.ग्रा. 

६००/-

 

वरील प्रमाणे निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांना नेमून दिलेल्या कृषि केंद्र
वरुण अनुदान वजा जाता रक्कम भरून बियाणे उचल करावयाचे आहे.

 


उदाहरण :

म्हणजे,
जॅकी 9218 ची 30 कि ग्रा बॅग ची मूळ किंमत 2100/- रुपये आहे आणि लाभार्थ्याची सोडत
मध्ये निवड झाली असेल तर त्याने त्याला नेमून दिलेल्या कृषि केंद्र वरती जाऊन अनुदान
वजा रक्कम म्हणजे बॅग अनुदान 600/- ही रक्कम ही मूळ रक्कम मधून वजा करून बियाणे उचल
करावी
..म्हणजेच लाभार्थ्याने 1500/- रुपयात बॅग उचल करावी तसेच
इतर हरभरा वाण बाबत ही असेल.

 


लाभार्थी निवड यादी:

ज्या लाभार्थ्यांची बियाणे सोडत मध्ये निवड झालेली आहे त्यांची निवड यादी पोर्टल
वर उपलब्ध झालेली नाहीये परंतु निवड यादी साठी आपण आपल्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयात
संपर्क करू शकता.बियाणे परमीट :

महाडीबीटी बियाणे सोडत मध्ये निवड झाल्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांना
परमिट देण्यात येईल आणि संबंधित कृषि केंद्र वरुण बियाणे उचल करण्याच्या सूचना दिल्या
जातील. परमीट प्राप्त झाल्यानंतर 5 दिवसात बियाणे उचल करावयाचे आहे.


अधिक महत्वाचे :


1. कृषि
यंत्र लॉटरी यादी 17 ऑक्टोबर
2022

2. ठिबक तुषार लॉटरी यादी महाडीबीटी पोर्टल

3. कृषि यंत्र औजारे सोडत 29 सप्टेंबर 2022

4. पीक नुकसान
क्लेम दाखल केला का
?


Mahadbtfarmer, mahadbt portal, mahadbt login, mahadbt lottery list,mahadbt
scheme, mahadbt seed lottery, mahadbt yojana, महाडीबीटी शेतकरी
योजना
, महाडीबीटी पोर्टल, महाडीबीटी
शेतकरी योजना 2022
, महाडीबीटी लॉटरी यादी, महाडीबीटी फार्मर

error: Content is protected !!