रब्बी हंगाम 2022 अनुदानित बियाणे वितरण – अर्ज करा | Mahadbt Seed Distribution Subisidy mahadbtfarmer

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

रब्बी हंगाम 2022 अनुदानित बियाणे वितरण - अर्ज करा | Mahadbt Seed Distribution Subisidy mahadbtfarmer

महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer portal) द्वारे रब्बी हंगाम 2022 करिता कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टल वर रब्बी पिकांचे बियाणे वितरण साठी अर्ज मागविले जात आहेत जात आहेत.

 


महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer portal) वर रब्बी पिकांचे अनुदानावरती बियाणे वितरण
आणि प्रात्यक्षिक अंतर्गत बियाणे वितरण साठी सध्या अर्ज स्वीकारणे सुरू असून जे
इच्छुक शेतकरी आहेत ते महाडीबीटी पोर्टल वर बियाणे या घटकांतर्गत प्रमाणित बियाणे
वितरण आणि पीक प्रात्यक्षिक यासाठी ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर अर्ज सादर करू शकता.

 


महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer portal) वर हरभरा, ज्वारी, करडई, मका, जवस इत्यादी
पिकांच्या बियाणे करिता अर्ज सादर करू शकता.

 


अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 15 ऑक्टोबर
असून निवड यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी इच्छुक शेतकरी पोर्टलवर अर्ज सादर करू शकतात.
निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्राप्त झालेले अर्ज अनुदानित बियाणे वितरण साठी
विचारात घेतले जाणार नाहीत याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी.

 


तर महाडीबीटी (mahadbt) वरील अनुदानित बियाणे
सोडत यादी (
mahadbt lottery list) प्रसिद्ध होण्यापूर्वी इच्छुक शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर बियाणे अनुदान साठी अर्ज सादर करावेत.

 


महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याची कार्यपद्धती

 

स्टेप 1: महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन
करावे (
mahadbt login)

mahadbt farmer portal login


 महाडीबीटी पोर्टल लॉगिन लिंक


स्टेप 2: अर्ज करा हा पर्याय निवडावा

mahadbt farmer portal login


स्टेप 3: बियाणे औषधे व खते ही बाब
निवडावी

mahadbt farmer portal login

 


स्टेप 4: आपला तालुका, गाव, गट क्रमांक निवडावा

mahadbt farmer portal login

 


स्टेप 5: अनुदान हवे असलेली बाब
निवडावी

प्रमाणित बियाणे वितरण (Certified Seed) किंवा पीक प्रात्यक्षिक (Crop Demonstration)

 

स्टेप 6: पिक निवडावे

 

स्टेप 7: पिकाचे वाण निवडावे

 

स्टेप 8: लाभ घ्यावयाच्या असलेले
क्षेत्र निवडावे

 

स्टेप 9: अर्ज जतन करावा

 

स्टेप 10: मुख्य पृष्ठ वरती यावे

 

स्टेप 11: अर्ज सादर करा हा पर्याय
निवडावा

 

स्टेप 12: प्राधान्यक्रम देऊन अर्ज सादर
करा या बटणावर क्लिक करून अर्ज सादर करावावरील प्रमाणे आपण महाडीबीटी पोर्टलवर अनुदानित बियाणे वितरण
व एक प्रात्यक्षिक बियाणे वितरण साठी अर्ज सादर करू शकता.
 

अर्ज सादर केल्यानंतर बियाणे सोडत साठी अर्ज विचारात
घेतल्या जाईल आणि सोडत यादीमध्ये लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर त्याला भारताला
त्याच्या मोबाईल संदेशवद्वारे सूचित करण्यात येईल.


अधिक महत्वाचे :

1. पूर्व संमती यादी 09 ऑक्टोबर 2022
महाडीबीटी कृषि यंत्र औजारे

2. ठिबक तुषार लॉटरी यादी महाडीबीटी पोर्टल

3. कृषि यंत्र औजारे सोडत 29 सप्टेंबर 2022

4. पीक नुकसान क्लेम दाखल केला का?

5.
पीक पाहणी नवीन 
अॅप डाउनलोड करा


#Mahadbtfarmer, mahadbt portal, mahadbt login, mahadbt lottery list,mahadbt
scheme, mahadbt seed lottery, mahadbt yojana, महाडीबीटी शेतकरी योजना, महाडीबीटी पोर्टल, महाडीबीटी शेतकरी योजना 2022, महाडीबीटी लॉटरी यादी, महाडीबीटी फार्मर

error: Content is protected !!