MahaDBT Seed Applications: महाडीबीटी बियाणे अनुदान साठी असा करा अर्ज | खरीप हंगाम 2023 करिता बियाणे अर्ज सुरू

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

MahaDBT Seed Applications


MahaDBT Seed Applications: महाडीबीटी
बियाणे अनुदान साठी असा करा अर्ज
| खरीप हंगाम 2023 करिता बियाणे
अर्ज सुरू

 


महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Seed Applications) द्वारे खरीप हंगाम 2023 करिता कृषी
विभागामार्फत महाडीबीटी पोर्टल वर खरीप पिकांचे बियाणे वितरण साठी अर्ज मागविले
जात आहेत जात आहेत
.

 


महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Seed Applications) वर खरीप पिकांचे अनुदानावरती बियाणे वितरण
आणि प्रात्यक्षिक अंतर्गत बियाणे वितरण साठी सध्या अर्ज स्वीकारणे सुरू असून जे
इच्छुक शेतकरी आहेत ते महाडीबीटी पोर्टल वर बियाणे या घटकांतर्गत प्रमाणित बियाणे
वितरण आणि पीक प्रात्यक्षिक यासाठी ऑनलाईन पद्धतीने पोर्टलवर अर्ज सादर करू शकता.

 


महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer portal) वर सोयाबीन, मूग, तूर, उडीद, मका, इत्यादी पिकांच्या बियाणे करिता अर्ज सादर करू शकता.

 


अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 25 मे असून निवड यादी
प्रसिद्ध होण्यापूर्वी इच्छुक शेतकरी पोर्टलवर अर्ज सादर करू शकतात. निवड यादी
प्रसिद्ध झाल्यानंतर प्राप्त झालेले अर्ज अनुदानित बियाणे वितरण साठी विचारात
घेतले जाणार नाहीत याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी.

 तर महाडीबीटी(mahadbt) वरील अनुदानित बियाणे
सोडत यादी (
MahaDBT Seed Applications) प्रसिद्ध होण्यापूर्वी इच्छुक शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर
बियाणे अनुदान साठी अर्ज सादर करावेत.

 


महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याची कार्यपद्धती

 

स्टेप 1: महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन
करावे (
mahadbt login)

 


स्टेप 2: अर्ज करा हा पर्याय निवडावा

 


स्टेप 3: बियाणे औषधे व खते ही बाब
निवडावी


 


स्टेप 4: आपला तालुका, गाव, गट क्रमांक निवडावा

 


स्टेप 5: अनुदान हवे असलेली बाब
निवडावी

प्रमाणित बियाणे वितरण किंवा पीक प्रात्यक्षिक

 स्टेप 6: पिक निवडावे

 


स्टेप 7: पिकाचे वाण निवडावे

 


स्टेप 8: लाभ घ्यावयाच्या असलेले
क्षेत्र निवडावे

 


स्टेप 9: अर्ज जतन करावा

 


स्टेप 10: मुख्य पृष्ठ वरती यावे

 


स्टेप 11: अर्ज सादर करा हा पर्याय
निवडावा

 


स्टेप 12: प्राधान्यक्रम देऊन अर्ज
सादर करा या बटणावर क्लिक करून अर्ज सादर करावा


अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ : महाडीबीटी बियाणे पोर्टल


अधिक वाचा :

* महाडीबीटी शेततळे 2023 सोडत यादी पहा

* पंजाब डख हवामान
अंदाज 04 मे ते 23 मे

* आता शेतकर्‍यांना
अर्ध्या किंमतीत मिळणार डीएपी खत

* या १७
जिल्ह्यांमध्ये कुसूम सोलार पंप अर्ज सुरू

* महामेष योजना
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया माहिती

* पोकरा योजना
महत्वाची बातमी …लवकर ही कामे करा

error: Content is protected !!