MahaDBT Schemes Pre-Sanction List April 2023 | महाडीबीटी शेतकरी योजना कृषि यंत्रे पूर्व संमती भेटली का? येथे पहा यादी मध्ये नाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

MahaDBT Farmer Schemes Pre-Sanction List April 2023 | महाडीबीटी शेतकरी योजना कृषि यंत्रे पूर्व संमती भेटली का? येथे पहा यादी मध्ये नाव

महाडीबीटी योजना पोर्टल MahaDBT Farmer Pre-sanction List द्वारे कृषि यंत्र, औजारे साठी सोडत यादी ही दर 15 दिवसाणी यादी प्रसिद्ध केली जाते. कृषि
यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर
, पेरणी यंत्र,
नांगर, पॉवर टिल्लर, कडबा
कटर
, उस खोडवा कटर, पॉवर टिल्लर
इत्यादि अनेक कृषि यंत्रांसाठी लाभार्थ्यांची निवड केली जाते.

 

महाडीबीटी फार्मर पोर्टल MahaDBT Farmer Pre-sanction List सोडत यादी मध्ये निवड
झाल्यानंतर लाभार्थ्याला महाडीबीटी पोर्टल वर काही आवश्यक असलेले कागदपत्रे ही
महाडीबीटी पोर्टल
MahaDBT Farmer Pre-sanction List वर अपलोड
करावी लागतात आणि नंतर त्या कागदपत्रांची ऑनलाइन पद्धतीने छाननी करून लाभार्थ्याला
निवड झालेले यंत्र खरेदी करण्यासाठी संमती दिली जाते त्यास पूर्व संमती पत्र
Pre-sanction Letter म्हटल्या जाते.

 

लाभार्थ्याला निवड झालेले यंत्र हे पूर्व संमती Pre-sanction Letter
मिळाल्याशिवाय खरेदी करता येत नाही त्यामुळे आज पोर्टल वर महाडीबीटी कृषि यंत्रे
औजारे पूर्व संमती यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. ज्या लाभार्थ्यांना पूर्व संमती
मिळाली आहे त्यांनी महाडीबीटी फार्मर पोर्टल वर कागदपत्रे आपलोड करा या टॅब मध्ये
बिल अपलोड करून घ्यावे.

 

09 एप्रिल 2023 रोजी ची महाडीबीटी कृषि यंत्रे औजारे पूर्व संमती
यादी  पाहण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या : 



एप्रिल 2023 कृषि यंत्रे पूर्व संमती यादी पहा


यादी पहा


येथे क्लिक करून अधिक माहिती साठी आमच्या

व्हॉट्सॲप
ग्रुप ला जॉइन व्हा



अधिक वाचा :

* कृषि विभाग भरती
जाहिरात पहा

* कांदा अनुदान
योजना अर्ज
pdf डाऊनलोड करा

* पॅन आधार लिंक
केले का
? केले नसेल तर मग येथे पहा

* नवीन कृषि
यंत्रे पूर्व संमती यादी महाडीबीटी योजना

* स्व भाऊसाहेब
फुंडकर फळबाग सोडत यादी मार्च 2023

* कांदा अनुदान
योजना शासन निर्णय पहा


error: Content is protected !!