MahaDBT Schemes List 22 April 2023 | महाडीबीटी शेतकरी योजना कृषि यंत्रे पूर्व संमती यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 महाडीबीटी योजना पोर्टल MahaDBT Farmer List द्वारे कृषि यंत्र, औजारे साठी सोडत यादी ही दर 15 दिवसाणी यादी प्रसिद्ध केली जाते. कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये ट्रॅक्टरपेरणी यंत्रनांगरपॉवर टिल्लरकडबा कटरउस खोडवा कटर, पॉवर टिल्लर इत्यादि अनेक कृषि यंत्रांसाठी लाभार्थ्यांची निवड केली जाते.





महाडीबीटी फार्मर पोर्टल MahaDBT Farmer List सोडत यादी मध्ये निवड झाल्यानंतर लाभार्थ्याला महाडीबीटी पोर्टल वर काही आवश्यक असलेले कागदपत्रे ही महाडीबीटी पोर्टल MahaDBT Farmer List वर अपलोड करावी लागतात आणि नंतर त्या कागदपत्रांची ऑनलाइन पद्धतीने छाननी करून लाभार्थ्याला निवड झालेले यंत्र खरेदी करण्यासाठी संमती दिली जाते त्यास पूर्व संमती पत्र Pre-sanction Letter म्हटल्या जाते.




22 एप्रिल 2023 रोजी ची महाडीबीटी कृषि यंत्रे औजारे पूर्व संमती यादी  पाहण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या :





error: Content is protected !!