महाडीबीटी पूर्वसंमती भेटली का? पहा आपल्या जिल्ह्याची पूर्वसंमती यादी Mahadbt presanction list mechanization

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 


महा डीबीटी पोर्टल वर पूर्वसंमती (Pre sanction List) मिळाल्यानंतर
लाभार्थ्याला निवड झालेला घटक खरेदी करून पोर्टलवर बिल अपलोड करण्यासाठी
30
दिवसांची मुदत दिली जाते आणि या 30 दिवसांमध्ये
जर लाभार्थी बिल अपलोड करण्यास असमर्थ ठरला तर त्याची पूर्वसंमती (Pre Sanction) रद्द करण्यात
येऊन प्रतीक्षा यादीतील (mahadbt waiting list) शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते
.


महाडीबीटी पोर्टल mahadbt वरील दिनांक 25 सप्टेंबर 2022
अखेर पूर्वसंमती यादी पाहण्यासाठी खालील पर्यायी वरती क्लिक करावे.

आपल्या जिल्ह्याची पूर्वसंमती यादी डाउनलोड करण्यासाठी जिल्हा निवडा


Mahadbtfarmer, Mahadbtfarmerschemes, Mahadbtportal, Pre
sanction List,mahadbtmahait,mahadbtfarmerlogin,

error: Content is protected !!