महाडीबीटी तुषार ठिबक पूर्व संमती यादी आली | संच खरेदी करण्यापूर्वी संमती मिळाली का ते अवश्य पहा | mahadbt presanction list drip sprinkler

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

महाडीबीटी तुषार ठिबक पूर्व संमती यादी आली | संच खरेदी करण्यापूर्वी संमती मिळाली का ते अवश्य पहा | mahadbt presanction list drip sprinkler
mahadbt pre sanction list

महाडीबीटी पोर्टल mahadbt maharashtra द्वारे ठिबक आणि तुषार संच sprinkler साठी सोडत यादी
प्रसिद्ध केली जाते. सिंचन साधने व सुविधा सोडत यादी मध्ये तुषार संच
, ठिबक संच Drip, मिनी तुषार
संच micro sprinkler इत्यादि अनेक बाबी साठी निवड करण्यात येते.

 

सोडत यादी मध्ये निवड mahadbt maharashtra झाल्यानंतर लाभार्थ्याला महाडीबीटी
पोर्टल वर काही आवश्यक कागदपत्रे ही महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करावी लागतात आणि
नंतर त्या कागदपत्रांची छाननी करण्यात येऊन लाभार्थ्याला निवड झालेले तुषार किंवा ठिबक
संच खरेदी करण्यासाठी संमती दिली जाते त्यास पूर्व संमती पत्र म्हटल्या जाते.
mahadbt maharashtra

 

लाभार्थ्याला निवड झालेले संच हे पूर्व संमती मिळाल्याशिवाय
खरेदी करता येत नाही आणि जर लाभार्थ्याने पूर्व संमती अगोदरच संच खरेदी केले तर ते
संच अनुदान साठी पात्र ठरत नाही. त्यामुळे निवड झालेल्या लाभर्थ्यांनी पूर्व संमती
मिळाल्यानंतरच संच खरेदी करावे. 
mahadbt maharashtra

 

आपल्या जिल्ह्याची 04 फेब्रुवारी 2023 रोजी आखरे पूर्व
संमती यादी पाहण्यासाठी किंवा मोबाइल मध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील पर्याय निवडा
:04 फेब्रुवारी 2023 रोजी अखरे : पूर्व संमती यादी


येथे क्लिक करून अधिक माहिती साठी आमच्या

व्हॉट्सॲप
ग्रुप ला जॉइन व्हा


अधिक वाचा :

* पूर्वसंमती
यादी 04 फेब्रुवारी 2023 अखेर


* गाई म्हशी,
शेळ्या मेंढया वाटप योजना अपडेट

* उन्हाळी बाजरी
लागवड तंत्रज्ञान माहिती

* स्व भाऊसाहेब
फुंडकर फळबाग लागवड निवड यादी पहा
 

* नवीन कृषि
यांत्रिकीकरण लॉटरी यादी पहीतली का
?error: Content is protected !!