महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती यादी | MahaDBT Pre-Sanction List 30 December 2022

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती यादी | MahaDBT Pre-Sanction List 30 December 2022

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे कृषि यंत्र Agricultural Implements, औजारे साठी सोडत यादी प्रसिद्ध केली जाते. कृषि यांत्रिकीकरण घटक सोडत
यादी मध्ये ट्रॅक्टर
, पेरणी यंत्र, नांगर,
पॉवर टिल्लर, कडबा कटर, उस
खोडवा कटर इत्यादि अनेक कृषि औजारांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.

 

लाभार्थ्याला निवड झालेले यंत्र हे पूर्व संमती
मिळाल्याशिवाय खरेदी करता येत नाही आणि जर लाभार्थ्याने पूर्व संमती अगोदरच यंत्र
खरेदी केले तर ते यंत्र अनुदान साठी पात्र ठरत नाही. त्यामुळे निवड झालेल्या
लाभर्थ्यांनी पूर्व संमती मिळाल्यानंतरच यंत्र खरेदी करावे.

 

आपल्या जिल्ह्याची 30 डिसेंबर 2022 रोजी पूर्व संमती यादी पाहण्यासाठी
किंवा मोबाइल मध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील पर्याय निवडा :



पूर्व संमती यादी पहा/ डाउनलोड करा



अधिक वाचा :

* ऊस
खोडवा कटर साठी अर्ज सुरू…अनुदान रु 1,25,000/-

* तुषार संच ठिबक
नवीन निवड यादी पहा

* कृषि
यांत्रिकीकरण 19 डिसेंबर लॉटरी यादी पहीतली का
?

* कृषि विभाग पीक
स्पर्धा…लवकर येथे अर्ज करा
?

error: Content is protected !!