महाडीबीटी पूर्व संमती पत्र कसे डाउनलोड करावे? mahadbt pre sanction letter download

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 


महाडीबीटी पोर्टल वर निवड झाल्यानंतर निवड झालेल्या घटक साठी
कागदपत्रे अपलोड केल्यानंतर आपल्याला पूर्व संमती mahadbt pre sanction letter आली की नाही हे पाहण्यासाठी आपण आपल्या
महाडीबीटी पोर्टल वरील खात्या मध्ये लॉगिन करावयाचे आहे आणि त्या ठिकाणी आपण आपल्याला
पूर्व संमती आली असेल तर आपण पत्र डाउनलोड किंवा प्रिंट करू शकता.

 

खलील पद्धतीने आपण पूर्व संमती पत्र डाउनलोड करू शकता:


स्टेप 1: महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टलवर
जावे

mahadbt pre sanction letter download


स्टेप 2: महाडीबीटी
पोर्टलवर लॉगिन करावे (
mahadbt farmer login)

mahadbt pre sanction letter downloadस्टेप 3: ‘पूर्व संमती पत्र’ हा पर्याय निवडावा 

mahadbt pre sanction letter downloadस्टेप 3: ‘पूर्व संमती पत्र’ डाउनलोड करावेअधिक वाचा :

* महाडीबीटी नवीन पूर्व संमती यादी पहा?

* कुसुम सोलर पंप
साठी हे कागदपत्रे तयार ठेवा

* फळबाग लागवड अर्ज
करण्यास सुरुवात झाली…

error: Content is protected !!