Mahadbt Portal Lottery List 06/11/2022 | महाडीबीटी कृषि यंत्र सोडत यादी | नवीन लॉटरी यादी पहा / डाउनलोड करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Mahadbt Portal Lottery List 06/11/2022 | महाडीबीटी कृषि यंत्र सोडत यादी | नवीन लॉटरी यादी पहा / डाउनलोड करा

महाडीबीटी पोर्टल
mahadbt farmer portal द्वारे दिनांक 06 नोव्हेंबर
2022 रोजी कृषी यांत्रिकरण
Mechanization अंतर्गत कृषि औजारे
घटकाची सोडत म्हणजेच लॉटरी काढण्यात आली आहे
. या सोडत मध्ये
निवड झालेल्या लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर पुढील 10 दिवसांत आवश्यक
कागदपत्रे अपलोड करावीत.

 

महाडीबीटी पोर्टल mahadbt farmer द्वारे सोडत काढली आहे निवड
झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे छाननी करून पूर्वसंमती दिली जाते तर
, महाडीबीटी पोर्टल mahadbtportal द्वारे कृषी
यांत्रिकीकरण घटकाअंतर्गत ट्रॅक्टर
tractor, रोटावेटर
rotavator, मळणी यंत्र thresher, ट्रॅक्टर
ट्रॉली
tractor trolley, रिपर reaper,
कडबा कुटी
chaff cutter, पेरणी यंत्र seed drill इत्यादी प्रकारच्या यंत्रांची सोडत झालेली आहे आणि ही सोडत / लॉटरी यादी आपण
खालील पर्याय निवडून डाउनलोड करू शकता.


06 नोव्हेंबर 2022 रोजी कृषी यांत्रिकरण Mechanization अंतर्गत कृषि औजारे घटकाची सोडत यादी डाउनलोड करण्यासाठी खालील पैकी जिल्हा निवडा :
error: Content is protected !!