Mahadbt Parbhani Lottery List 19 August 2022 | महाडीबीटी परभणी जिल्हा लॉटरी यादी पहा, डाउनलोड करा | परभणी कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Mahadbt Parbhani Lottery List 19 August 2022

नमस्कार शेतकरी बांधवांनो,

दिनांक 19 ऑगस्ट
2022 रोजी महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषी यांत्रिकीकरण, कृषी सिंचन साधने
आणि सुविधा
, कांदा चाळ तसेच इतर कृषी विभागातील विविध योजनांसाठी
लाभार्थी निवड यादी म्हणजेच लॉटरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे.
Mahadbt farmer lotterylist


तर महाडीबीटी पोर्टल द्वारे ज्या लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांना
त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वरती त्या संदर्भात संदेश देखील देण्यात आलेला
आहे.


ज्या लाभार्थ्यांची महाडीबीटी पोर्टल द्वारे निवड झालेली आहे आणि यांना मोबाईल
क्रमांक वरती संदेश प्राप्त झालेला आहे त्यांनी निवड झालेल्या घटकासाठी पुढील सात
दिवसांमध्ये आवश्यक असलेली कागदपत्रे जसे की सातबारा होल्डिंग तसेच यंत्राचे
कोटेशन यंत्राचे टेस्ट रिपोर्ट आणि ट्रॅक्टर आरसी बुक हे महाडीबीटी पोर्टल वर
अपलोड करावे. सात दिवसाच्या नंतर जे शेतकरी कागदपत्रे अपलोड करणार नाही त्यांना
तीन दिवसांची परत संधी दिली जाईल आणि नंतर जे शेतकरी अपलोड करणार नाहीत त्यांची
निवड झालेला अर्ज रद्द करण्यात येईल.
Mahadbtlottery


त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची दिनांक 19 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या सोडत यादीमध्ये निवड झाली असेल तर त्या
शेतकरी बांधवांनी पुढील दहा दिवसांमध्ये निवड झालेल्या घटकासाठी आवश्यक असलेली
कागदपत्रे महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करावी.


कागदपत्रे अपलोड केल्यानंतर कागदपत्रे की छाननीसाठी तालुका कृषी अधिकारी
कार्यालय यांच्या
डेस्क वर जातील आणि तेथे छाननी प्रक्रिया पूर्व झाल्यानंतर आपल्याला पूर्व संमती देण्यात येईल.


पूर्वसंमती पत्र डाउनलोड करण्यासाठी
लाभार्थीने त्यांच्या महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करून व संमती पत्र डाउनलोड करू
शकता. पूर्वसंमती प्राप्त झाल्यापासून लाभार्थ्याला पुढील
30 दिवसांमध्ये निवड झालेल्या घटकाचे बिल पोर्टलवर अपलोड करणे
आवश्यक आहे अन्यथा तीस दिवसांच्या नंतर निवड झालेल्या अर्ज रद्द करण्यात येईल.
Mahadbt farmer scheme

 

दिनांक 19 ऑगस्ट
2022 रोजी झालेल्या महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण सोडत मध्ये
बऱ्याच शेतकरी बांधवांचे जुने मोबाईल क्रमांक नोंदणी केलेली आहे तर अशा
शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल वरती संदेश प्राप्त झालेला नाही तर या ठिकाणी आपण
ज्या शेतकरी बांधवांची महाडीबीटी पोर्टल द्वारे दिनांक
19 ऑगस्ट 2022 रोजी सोडत मध्ये निवड झाली आहे त्यांची यादी या ठिकाणी आपण
प्रसिद्ध करत आहोत
. तर ज्या शेतकऱ्यांना मेसेज आलेला नाही किंवा मग आपले नाव
आहे का नाही हे यादीमध्ये पाहण्यासाठी आपण खालील लिंक वरती क्लिक करून ही निवड
यादी म्हणजेच लॉटरी यादी आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता आणि आपली नाव आहे
का ते पाहू शकता.

 

तर या ठिकाणी आपण महाडीबीटी पोर्टल द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली निवड यादी
म्हणजेच लॉटरी यादी प्रसिद्ध करत आहोत.

 

परभणी जिल्ह्याची महाडीबीटी लॉटरी यादी पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक
करावे.

 परभणी जिल्हा


आपण जर परभणी जिल्ह्यातील शेतकरी असाल तर नवीन अपडेट साठी आमच्या व्हाट्सआप्प ग्रुप
ला जॉइन व्हा

जॉइन ग्रुप

error: Content is protected !!