कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी आली | MahaDBT Mechanization New Lottery List | 27 जानेवारी 2023 सोडत यादी डाउनलोड

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी आली | MahaDBT Mechanization New Lottery List | 27 जानेवारी 2023 सोडत यादी डाउनलोड

महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer schemes lottery list) द्वारे प्रत्येक आठवड्यामध्ये  लॉटरी द्वारे  केली जात आसून mahadbt lottery list निवड झालेल्या लाभर्थ्यांना
त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या बाबतचा संदेश देखील दिला जातो
आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या
जातात.

 



दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी
कृषि विभाग महाराष्ट्र यांच्याद्वारे महाडीबीटी शेतकरी योजना (
mahadbt farmer schemes lottery list)  अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण, सिंचनसाधने सुविधा
यांची सोडत
/ लकी ड्रॉ /लॉटरी काढण्यात आलेली आहे. ज्या शेतकर्‍यांची
सोडत मध्ये निवड झाली आहे त्यांना त्या संदर्भात त्यांच्या नोंदनिकृत मोबाइल वरती संदेश
पाठविण्यात आले आहेत. तर
, ज्यांना संदेश मिळाला नाही ते ह्या
पोर्टल वर उपलब्ध करून दिलेल्या यादी मध्ये आपले नाव तपासू शकता.

दिनांक 27 जानेवारी 2023 रोजीची
महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहाण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी खालील
पर्याय निवडावा : 

कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी :
डाउनलोड करा



अधिक वाचा :

* महाडीबीटी योजना
नवीन पोर्टल सुरू…

* परभणी जिल्हा
मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेट कार्यक्रम संपन्न

* कृषि तरंग 2023
कृषि क्रीडा व कला स्पर्धा परभणी

* पौष्टिक
तृणधान्य वर्ष 2023
International Year of Millets

error: Content is protected !!