महाडीबीटी शेतकरी योजना नवीन पोर्टल लिंक | Mahadbt Maharashtra Farmer Login New Portal 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

महाडीबीटी शेतकरी योजना नवीन पोर्टल लिंक | Mahadbt Maharashtra Farmer Login New Portal 2023

 

आज  Mahadbt Maharashtra Farmer Login दि. 25/01/2023 रोजी खालील MahaDBT शेतकरी योजना पोर्टलची नवीन
वेबसाईट/डोमेन नेम/
URL लिंक सुरू करण्यात
आले आहे. 


महाडीबीटी शेतकरी योजना नवीन पोर्टल लिंक | Mahadbt Maharashtra Farmer Login New Portal 2023
पूर्वी, आपण MahaDBT
Mahait या पोर्टल वर जाऊन शेतकरी लॉगिन करत होतो परंतु आता दिनांक 25
जानेवारी रोजी
MahaDBT शेतकरी योजना पोर्टल चे डोमेन नावात/URL लिंक मध्ये बदल
करण्यात आला असून आता शेतकरी बांधव हे खालील दिलेल्या लिंक वर जाऊन लॉगिन करू शकतील. (Mahadbt Maharashtra Farmer Login)

 

नवीन
वेबसाइट लिंक :
https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login

 

महाडीबीटी (MahaDBT) शेतकरी योजना नवीन वेबसाइट साठी : येथे क्लिक करा

 

नवीन (MahaDBT New Website Link) वेबसाइट लॉगिन लिंक : पहा

 

 

Mahadbt Maharashtra Farmer Login

 

तर, महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांनी, CSC केंद्र चालक, ठिबक/स्प्रिंकलर संच वितरक/
यंत्र/अवजारे वितरक यांनी यापुढे खालील लिंक चा वापर करून शेतकरी योजना पोर्टल वर लॉगिन करावे. (Mahadbt Maharashtra Farmer Login)” http://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login “

 

महाडीबीटी पोर्टल (mahadbt new portal) द्वारे दिनांक
02 जानेवारी रोजी सोडत यादी काढण्यात आली होती तर ज्या शेतकरी बांधवांचे कागदपत्रे
अपलोड करावयाचे राहिले असतील त्यांनी या लिंकवरून लॉगीन करून तातडीने प्रथम
प्राधान्याने “कागदपत्रे उपलोड करा” या पर्यायावर वर क्लिक करून त्या
त्या योजनेसाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे व बिल अपलोड करावे
, आपला निवड झालेला अर्ज अजूनही रद्द झाला नसल्याने आपल्याला योजनेचा लाभ
घेण्याची सुवर्ण संधी उपलब्ध आहे. योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असल्यास कागदपत्रे
अपलोड करावीत. अन्यथा आपण इच्छुक नाही असे समजून आपला अर्ज नाकारला जाईल याची नोंद
घ्यावी. अधिक माहितीसाठी कृषी सहायक
, कृषी पर्यवेक्षक,
मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. (Mahadbt Maharashtra Farmer Login)

 

#mahdbt_farmer_scheme_portal, mahadbtportal, mahadbtnewportal, mahadbt_maharashtra_gov_farmer_login,

अधिक वाचा :

* परभणी जिल्हा
मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेट कार्यक्रम संपन्न

* कृषि तरंग 2023
कृषि क्रीडा व कला स्पर्धा परभणी

* पौष्टिक
तृणधान्य वर्ष 2023
International Year of Millets

 

* मौजे ताडपांगरी
येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे

 

error: Content is protected !!