MahaDBT Lottery List : फळबाग लागवड योजना सोडत यादी पहा | जून 2023 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना लॉटरी यादी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MahaDBT Lottery List

 

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर सन 2023-24 मध्ये स्व.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत फळबाग लागवड MahaDBT Lottery List करण्यासाठी पोर्टल वर अर्ज
स्वीकारण्यात आले होते. तर
, महाडीबीटी
पोर्टल वर स्वीकारण्यात आलेल्या अर्ज मधून दिनांक 02 जून रोजी पोर्टल द्वारे सोडत यादी
काढण्यात आली आहे. ही सोडत यादी शेतकरी बांधवांच्या महितीस्तव या संकेतस्थळावर प्रसिद्ध
करण्यात येत आहे.

 
महाडीबीटी पोर्टल फळबाग निवड यादी MahaDBT Lottery List मध्ये निवड झाली का ते
आपण खालील दिलेल्या फळबाग सोडत यादी मध्ये पाहू शकता. महाडीबीटी शेतकरी योजना
पोर्टल द्वारे जून 2023 मध्ये फळबागेची सोडत यादी काढण्यात आलेली आहे तरी खालील
यादीत निवड झालेल्या सर्व शेतकर्‍यांनी पोर्टल वर कागदपत्रे आपलोड करून घ्यावीत.


दिनांक 02 जून 2023 रोजी ची स्व. भाऊसाहेब फुंडकर
फळबाग लागवड योजना सोडत यादी :
अकोला,अमरावती,अहमदनगर, धाराशीव, छत्रपती संभाजीनगर

सोडत यादी पहा/डाउनलोड करा

 


कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जळगाव, जालना, ठाणे, धुळे, नंदुरबार

सोडत यादी पहा/डाउनलोड करा

 


नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पालघर

सोडत यादी पहा/डाउनलोड करा

 


पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ

सोडत यादी पहा/डाउनलोड करा

 


रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली

सोडत यादी पहा/डाउनलोड करा

 सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, हिंगोली

सोडत यादी पहा/डाउनलोड कराअधिक वाचा :

* कुसुम सोलर
पंप योजना अपडेट जून 2023

* कृषि
यांत्रिकीकरण सोडत यादी 02 जून 2023

* कुसुम सोलर पंप
नवीन कोटा उपलब्ध झाला आहे….येथे पहा

* वैयक्तिक शेततळे
ऑनलाइन अर्ज केला का
?

 

error: Content is protected !!