महाडीबीटी लॉटरी यादी – कृषि यांत्रिकीकरण 29 जुन 2022 | mahadbt lottery list 29/06/2022 | mahadbt farmer portal

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 


हाडीबीटी कृषि
यांत्रिकीकरण लाभार्थी निवड यादी

(दि 29 जुन 2022
 अखेर)

महाराष्ट्रातील सर्व जिल्हयांची यांत्रिकीकरण लॉटरी यादी

 

 

महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer portal) द्वारे प्रत्येक आठवड्यामध्ये  लॉटरी द्वारे 
केली जात आसून mahadbt lottery list निवड झालेल्या लाभर्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड
झाल्या बाबतचा संदेश देखील दिला जातो आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही
अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात. तर इथे तुम्ही
mahadbt महाडीबीटी अंतर्गत 
यांत्रिकीकरण मध्ये रोटावेटर rotavator, ट्रॅक्टर tractor, पॉवर टिल्लर power
tiller, पलटी नांगर  reversible plough इ.
साठी निवड
झालेल्या
 लाभर्थ्यांची निवड यादी पाहू शकता.

 

शेतकरी
बांधवानो ह्या लॉटरी यादी मध्ये खालील सर्व योजनेतून निवड झालेले लाभार्थी आहेत:


कृषि यांत्रिकीकरण उप अभियान (Sub mission on Agri Mechanization)

राज्य कृषि यांत्रिकीकरण
अभियान (
State Agri Mechanization)

राष्ट्रीय कृषि विकास योजना
अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण (
RKVY – Mechanization)

NFSM – Pulses

NFSM – Oilseed and Oil palms

 

महत्वाची सूचना

 ज्या
लाभर्थ्यांची निवड झाली आहे त्यांनी
 निवड झाल्यापासून 10
दिवसांमध्ये 
महाडीबीटी पोर्टल वर कागदपत्रे अपलोड करावीत
अन्यथा अर्ज रद्द होऊ शकतो.

आपल्या जिल्हाची कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी
पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी आपल्या जिल्हयावरती क्लिक करा

 

 

अकोला

अमरावती

अहमदनगर

हिंगोली

उस्मानाबाद

औरंगाबाद

कोल्हापूर

गडचिरोली

गोंदिया

चंद्रपूर

जळगाव

जालना

ठाणे

धुळे

नंदुरबार

नांदेड

नागपूर

नाशिक

परभणी

पालघर

पुणे

बीड

बुलढाणा

भंडारा

यवतमाळ

रत्नागिरी

रायगड

लातूर

वर्धा

वाशिम

सांगली

सातारा

सिंधुदुर्ग

सोलापूर

 

 

error: Content is protected !!