19 ऑगस्ट 2022 महा डीबीटी लॉटरी यादी | कृषि यांत्रिकीकरण घटकाची लॉटरी यादी Mahadbt lottery list 2022, mahadbt,lottery list,

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

19 ऑगस्ट 2022 महा डीबीटी लॉटरी यादी | कृषि यांत्रिकीकरण घटकाची लॉटरी यादी Mahadbt lottery list 2022, mahadbt,lottery list,

महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer portal) द्वारे दर 7-10 दिवसांनी विविध योजने अंतर्गत लाभार्थी निवड ही लॉटरी द्वारे केली जात आसून mahadbt lottery list निवड झालेल्या लाभर्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या बाबतचा संदेश देखील दिला जातो आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात. mahadbt महाडीबीटी अंतर्गत यांत्रिकीकरण मध्ये रोटावेटर rotavator, ट्रॅक्टर tractor, पॉवर टिल्लर power tiller, पलटी नांगर reversible plough इ., साठी निवड झालेल्या लाभर्थ्यांची निवड यादी आपण या पोर्टल वर पाहू शकता आणि तसेच आपल्या मोबाइल मध्ये डाऊनलोड देखील करू शकता.

शेतकरी बांधवानो ह्या लॉटरी यादी मध्ये खालील सर्व योजनेतून निवड झालेले लाभार्थी आहेत:
कृषि यांत्रिकीकरण उप अभियान (Sub mission on Agri Mechanization)
राज्य कृषि यांत्रिकीकरण अभियान (State Agri Mechanization)
राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण (RKVY – Mechanization)
NFSM – Pulses
NFSM – Oilseed and Oil palms


महाडीबीटी पोर्टल द्वारे निवड झालेल्या लाभार्थ्यांची निवड यादी डाउनलोड किंवा पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा




वरील बटन वरती क्लिक करा…आणि 4 सेकंद नंतर यादी साठी लिंक दिसेल त्यावरती क्लिक करा



महाडीबीटी अपडेट
मिळवण्यासाटी खालील व्हाट्सअप ग्रुप ला जॉइन व्हा

परभणी महाडीबीटी
योजना ग्रुप :
जॉइन व्हा

फक्त परभणी
जिल्ह्यातील रहिवाशी यांनी वरील ग्रुप मध्ये जॉइन व्हावे

इतर जिल्हे साठी या
ग्रुप ला
जॉइन व्हा

error: Content is protected !!