महाडीबीटी लॉटरी यादी – कृषि यांत्रिकीकरण 08 जुलै 2022 | mahadbt lottery list 08 july 2022 | mahadbt farmer scheme portal

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

महाडीबीटी लॉटरी यादी - कृषि यांत्रिकीकरण 08 जुलै 2022 | mahadbt lottery list 08 july 2022  | mahadbt farmer scheme portal

हाडीबीटी कृषि
यांत्रिकीकरण लाभार्थी निवड यादी

(दि 08 जुलै
2022
अखेर)

महाराष्ट्रातील सर्व
जिल्हयांची यांत्रिकीकरण लॉटरी यादी


महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer portal) द्वारे प्रत्येक आठवड्यामध्ये लॉटरी द्वारे केली जात आसून mahadbt lottery list निवड झालेल्या लाभर्थ्यांना त्यांच्या नोंदणी केलेल्या मोबाइल वर निवड झाल्या बाबतचा संदेश देखील दिला जातो आणि निवड झालेल्या बाबींसाठी कागदपत्रे ही अपलोड करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातात. तर इथे तुम्ही mahadbt महाडीबीटी अंतर्गत यांत्रिकीकरण मध्ये रोटावेटर rotavator, ट्रॅक्टर tractor, पॉवर टिल्लर power tiller, पलटी नांगर reversible plough इ., साठी निवड झालेल्या लाभर्थ्यांची निवड यादी पाहू शकता.

शेतकरी बांधवानो ह्या लॉटरी यादी मध्ये खालील सर्व योजनेतून निवड झालेले लाभार्थी आहेत:

  1. कृषि यांत्रिकीकरण उप अभियान (Sub mission on Agri Mechanization)
  2. राज्य कृषि यांत्रिकीकरण अभियान (State Agri Mechanization)
  3. राष्ट्रीय कृषि विकास योजना अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण (RKVY – Mechanization)
  4. NFSM – Pulses
  5. NFSM – Oilseed and Oil palms



लॉटरी यादी माहिती साठी आमच्या WhatsApp ग्रुप
ला खालील लिंक वरुण जॉइन होऊ शकता

जॉइन व्हा


महत्वाची सूचना

 ज्या
लाभर्थ्यांची निवड झाली आहे त्यांनी
 निवड झाल्यापासून 10
दिवसांमध्ये 
महाडीबीटी पोर्टल वर कागदपत्रे अपलोड करावीत
अन्यथा अर्ज रद्द होऊ शकतो.

 

आपल्या जिल्हाची कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी
पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी आपल्या जिल्हयावरती क्लिक करा


लॉटरी यादी माहिती साठी आमच्या WhatsApp ग्रुप ला खालील लिंक वरुण जॉइन होऊ शकता

जॉइन व्हा

अकोला

अमरावती

अहमदनगर

हिंगोली

उस्मानाबाद

औरंगाबाद

कोल्हापूर

गडचिरोली

गोंदिया

चंद्रपूर

जळगाव

जालना

ठाणे

धुळे

नंदुरबार

नांदेड

नागपूर

नाशिक

परभणी

पालघर

पुणे

बीड

बुलढाणा

भंडारा

यवतमाळ

रत्नागिरी

रायगड

लातूर

वर्धा

वाशिम

सांगली

सातारा

सिंधुदुर्ग

सोलापूर

 

 

लॉटरी यादी माहिती साठी आमच्या WhatsApp ग्रुप ला खालील लिंक वरुण जॉइन होऊ शकता

जॉइन व्हा

महत्वाची सूचना

 ज्या लाभर्थ्यांची निवड झाली आहे त्यांनी निवड झाल्यापासून 10 दिवसांमध्ये महाडीबीटी पोर्टल वर कागदपत्रे अपलोड करावीत अन्यथा अर्ज रद्द होऊ शकतो.

error: Content is protected !!