महाडीबीटी शेतकरी योजना | mahadbt login mahadbtmahait gov in

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

महाडीबीटी शेतकरी योजना | mahadbt login mahadbtmahait gov in
महाडीबीटी शेतकरी योजना | mahadbt login mahadbtmahait gov in

 

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल : एक शेतकरी एक अर्ज mahadbt login

 

आपणास कृषि विभागच्या कोणत्याही योजनेचा लाभ
घ्यायचा असेल
 mahadbt login तर आपण यापूर्वी तालुका कृषि
अधिकारी कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करत होतो आणि या मध्ये समजा
एखाद्या शेतकर्‍याला एका पेक्षा अधिक लाभ घ्यायचे असतील म्हणजे तुषार संच
ठिबकरोटावेटरट्रॅक्टरइत्यादि बाबींचा अर्ज करायचा असेल तर त्यासाठी त्या शेतकर्‍याला प्रत्येक
बाबीसाठी वेग वेगळा अर्ज आणि त्यासोबत कागदपत्रे जसे की सात बारा उतारा
होल्डिंगआधारबँक
खाते पासबूक इत्यादि कागदपत्रे कृषि कार्यालयात जमा करावी लागत होती.

 

 

परंतुआता  कृषि विभागमहाराष्ट्र शासन यांनी आता शेतकर्‍यांना
कृषि विभागातील कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकर्‍यांना कृषि कार्यालयात
ये जा करण्याची गरज नाहीये
किंवा कोणतेही कागदपत्रे
जमा करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाहीये तसेच वेग वेगळ्या घटक किंवा
बाबींसाठी वेग वेगळे अर्ज करण्याची सुद्धा गरज नाहीये तर ऑनलाइन पद्धतीने एकाच
पोर्टल
 mahadbt farmer द्वारे आणि एकाच अर्ज मध्ये लाभ घ्यावयाच्या बाबी / घटक नोंदवून अर्ज सादर
करता येईल
,  यासाठी शासनाने mahadbt
portal 
महाडीबीटी – शेतकरी योजना हे पोर्टल mahadbtmahait तयार केले आहे.

 

महाडीबीटी शेतकरी योजना mahadbtmahait पोर्टल : क्लिक करा

महाडीबीटी पोर्टल वर नोंदणी mahadbt farmer करण्यासाठी लिंक : क्लिक करा

महाडीबीटी पोर्टल वर लॉगिन mahadbt login करण्यासाठी लिंक : क्लिक करा

अधिक वाचा :

* कृषि
यांत्रिकीकरण सोडत यादी 06 नोव्हेंबर 2022

* तुषार,ठिबक
सोडत यादी डाउनलोड करा 06 नोव्हेंबर 2022

* कृषि विभाग कडून
ट्रॅक्टर ट्रॉली साठी 75
,000/- अनुदान

* हरभरा सुधारित
वाण

* महाडीबीटी
ऑनलाइन बियाणे सोडत रब्बी हंगाम

* कृषि यंत्र
लॉटरी
यादी 17 ऑक्टोबर 2022

* ठिबक तुषार
लॉटरी यादी महाडीबीटी पोर्टल

* कृषि यंत्र
औजारे सोडत 29 सप्टेंबर 2022

* पीक नुकसान क्लेम
दाखल केला का
?

* कुसुम सौर कृषि
पंप अर्ज नोंदणी सुरू…

mahadbt login, mahadbtfarmer, mahadbt shetkari yojana,mahadbt portal,mahadbtportal,mahadbt farmer login, mahadbtlogin,mahadbt,mahadbt farmer scheme,mahadbtmahait gov in,mahadbt new registration, mahadbt login,

 

error: Content is protected !!