MahaDBT Farmer Schemes Pre-Sanction List March 2023 | महाडीबीटी कृषि यंत्रे औजारे पूर्व संमती यादी | पहा.. पूर्व संमती मिळाली का?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

MahaDBT Farmer Schemes Pre-Sanction List March 2023 | महाडीबीटी कृषि यंत्रे औजारे पूर्व संमती यादी | पहा.. पूर्व संमती मिळाली का?

MahaDBT Farmer Schemes Pre-Sanction List March 2023

 

महाडीबीटी फार्मर पोर्टल MahaDBT Farmer Schemes द्वारे कृषि यंत्र, औजारे साठी सोडत यादी ही दर पंधरवाडयाला प्रसिद्ध केली जाते. कृषि
यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर
, पेरणी यंत्र,
नांगर, पॉवर टिल्लर, कडबा
कटर
, उस खोडवा कटर, पॉवर टिल्लर
इत्यादि अनेक कृषि यंत्रांसाठी लाभार्थ्यांची निवड केली जाते.

 

महाडीबीटी फार्मर पोर्टल MahaDBT Farmer Schemes सोडत यादी मध्ये निवड झाल्यानंतर
लाभार्थ्याला महाडीबीटी पोर्टल वर काही आवश्यक असलेले कागदपत्रे ही महाडीबीटी
पोर्टल
MahaDBT Farmer Schemes  वर अपलोड करावी लागतात आणि नंतर त्या
कागदपत्रांची ऑनलाइन पद्धतीने छाननी करून लाभार्थ्याला निवड झालेले यंत्र खरेदी
करण्यासाठी संमती दिली जाते त्यास पूर्व संमती पत्र
Pre-sanction Letter म्हटल्या जाते.

 

 

 

लाभार्थ्याला निवड झालेले यंत्र हे पूर्व संमती Pre-sanction Letter मिळाल्याशिवाय
खरेदी करता येत नाही त्यामुळे आज पोर्टल वर महाडीबीटी कृषि यंत्रे औजारे पूर्व
संमती यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. ज्या लाभार्थ्यांना पूर्व संमती मिळाली आहे त्यांनी
महाडीबीटी फार्मर पोर्टल वर कागदपत्रे आपलोड करा या टॅब मध्ये बिल अपलोड करून घ्यावे.


नक्की वाचा : स्व
भाऊसाहेब फुंडकर फळबाग सोडत यादी मार्च 2023


मार्च 2023 अखेर महाडीबीटी कृषि यंत्रे औजारे पूर्व संमती
यादी  पहा


महाडीबीटी कृषि यंत्रे औजारे पूर्व संमती यादी



येथे क्लिक करून अधिक माहिती साठी आमच्या

व्हॉट्सॲप
ग्रुप ला जॉइन व्हा


अधिक वाचा :

* नवीन कृषि यंत्रे पूर्व संमती यादी महाडीबीटी योजना 

* स्व भाऊसाहेब फुंडकर फळबाग सोडत यादी मार्च 2023

* कांदा अनुदान
योजना शासन निर्णय पहा

* कृषी यंत्रे
सोडत यादी 25 मार्च 2023

* गहू साठवणूक
करताय तर मग हे उपाय करा

* शरद पवार ग्राम
समृद्धि योजना
2023 अर्ज प्रक्रिया



error: Content is protected !!