कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती यादी | mahadbt farmer schemes list | महाडीबीटी योजना 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती यादी | mahadbt farmer schemes list | महाडीबीटी योजना 2023

महाडीबीटी पोर्टल mahadbt farmer schemes द्वारे कृषि
यंत्र
, औजारे साठी सोडत यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. कृषि
यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर
, पेरणी यंत्र,
नांगर, पॉवर टिल्लर, कडबा
कटर
, उस खोडवा कटर इत्यादि अनेक कृषि औजारांसाठी
लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे.

 

सोडत यादी मध्ये निवड झाल्यानंतर लाभार्थ्याला महाडीबीटी
पोर्टल
mahadbt farmer schemes वर काही आवश्यक कागदपत्रे ही महाडीबीटी पोर्टल वर अपलोड करावी लागतात आणि
नंतर त्या कागदपत्रांची छाननी करण्यात येऊन लाभार्थ्याला निवड झालेले यंत्र खरेदी
करण्यासाठी संमती दिली जाते त्यास पूर्व संमती पत्र म्हटल्या जाते.

 

लाभार्थ्याला निवड झालेले यंत्र हे पूर्व संमती
मिळाल्याशिवाय खरेदी करता येत नाही आणि जर लाभार्थ्याने पूर्व संमती अगोदरच यंत्र
खरेदी केले तर ते यंत्र अनुदान साठी पात्र ठरत नाही. त्यामुळे निवड झालेल्या
लाभर्थ्यांनी पूर्व संमती मिळाल्यानंतरच यंत्र खरेदी करावे.
mahadbt farmer schemes

 

आपल्या जिल्ह्याची 04 फेब्रुवारी 2023 रोजी आखरे पूर्व
संमती यादी पाहण्यासाठी किंवा मोबाइल मध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील पर्याय निवडा
:


जिल्हा : अकोला

 

जिल्हा : अमरावती

 

जिल्हा : अहमदनगर

 

जिल्हा : उस्मानाबाद

 

जिल्हा : औरंगाबाद

 

जिल्हा : कोल्हापूर

 

जिल्हा : गडचिरोली

 

जिल्हा : गोंदिया

 

जिल्हा : चंद्रपूर

 

जिल्हा : जळगाव

 

जिल्हा : जालना

 

जिल्हा : ठाणे

 

जिल्हा : धुळे

 

जिल्हा : नंदुरबार

 

जिल्हा : नागपूर

 

जिल्हा : नांदेड

 

जिल्हा : नाशिक

 

जिल्हा : परभणी

 

जिल्हा : पालघर

 

जिल्हा : पुणे

 

जिल्हा : बीड

 

जिल्हा : बुलढाणा

 

जिल्हा : भंडारा

 

जिल्हा : यवतमाळ

 

जिल्हा : रत्नागिरी

 

जिल्हा : रायगड

 

जिल्हा : लातूर

 

जिल्हा : वर्धा

 

जिल्हा : वाशिम

 

जिल्हा : सांगली

 

जिल्हा : सातारा

 

जिल्हा : सिंधुदुर्ग

 

जिल्हा : सोलापूर

 

जिल्हा : हिंगोली

येथे क्लिक करून अधिक माहिती साठी आमच्या

व्हॉट्सॲप
ग्रुप ला जॉइन व्हा


अधिक वाचा :

* पूर्वसंमती यादी
04 फेब्रुवारी 2023 अखेर

* गाई म्हशी,
शेळ्या मेंढया वाटप योजना अपडेट

* उन्हाळी बाजरी
लागवड तंत्रज्ञान माहिती

* स्व भाऊसाहेब
फुंडकर फळबाग लागवड निवड यादी पहा

* नवीन कृषि
यांत्रिकीकरण लॉटरी यादी पहीतली का
?
 

* महाडीबीटी योजना
नवीन पोर्टल सुरू…
 



error: Content is protected !!