नमस्कार, महाडीबीटी फार्मर साइट सुरू करण्याचा उद्देश

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 नमस्कार,

आपण ही वेब साइट ही सर्व शेतकरी, तसेच कृषि पदवीधर यांच्या साठी सुरू केलेली आहे. ह्या वेब साइट च्या माध्यमातून आपण खलील विषयावरती माहिती इथे प्रसिद्ध करणार आहोत.

कृषि सल्ला

कृषि बातम्या

महाडीबीटी लॉटरी यादी, 

दैनिक बाजारभाव, 

कृषि योजना, 

भरती जाहिरात,

मराठी लेख,

इत्यादि विषयांवरती इथे दररोज अद्ययावत माहिती दिली जाईल.

error: Content is protected !!