स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना | महाडीबीटी सोडत यादी | mahadbt farmer scheme falbag lottery | 15 फेब्रुवारी 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना | महाडीबीटी सोडत यादी | mahadbt farmer scheme falbag lottery | 15 फेब्रुवारी 2023
स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना महाडीबीटी सोडत यादी

सन 2022-23 मध्ये स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना bhausaheb fundkar falbag yojana 2023 राबविण्यास मान्यता प्राप्त झाली होती तर त्यानुसार महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer login) वर फलोत्पादन या घटकाअंतर्गत अर्ज घेण्यात आले होते. फेब्रुवारी 2023 मध्ये स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत सोडत यादी म्हणजेच फळबाग लाभार्थी निवड यादी ही प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 

ज्या लाभार्थ्यांची स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना bhausaheb fundkar falbag yojana 2023 साठी महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल Mahadbt Maharashtra farmer अंतर्गत निवड झाली आहे त्यांनी खालील कागदपत्रे ही महाडीबीटी पोर्टल वर आपलोड करून घ्यावीत.

 


स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना : सविस्तर माहिती पहा


लाभार्थ्याने अपलोड करावयाची कागदपत्रे :

    1. मागील सहा महिन्या आतील 7/12 आणि होल्डिंग (तलाठी स्वाक्षरीत किंवा डिजिटल)

    2. फळबाग हमीपत्र (डाउनलोड करा)

स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना निवड यादी पहा


फळबाग निवड यादी 




येथे क्लिक करून अधिक माहिती साठी आमच्या

व्हॉट्सॲप
ग्रुप ला जॉइन व्हा

अधिक वाचा :

* कृषि
यंत्रे सोडत 15 फेब्रुवारी 2023

* पूर्वसंमती यादी
04 फेब्रुवारी 2023 अखेर

* गाई म्हशी,
शेळ्या मेंढया वाटप योजना अपडेट

* उन्हाळी बाजरी
लागवड तंत्रज्ञान माहिती

* स्व भाऊसाहेब
फुंडकर फळबाग लागवड निवड यादी पहा

* नवीन कृषि
यांत्रिकीकरण लॉटरी यादी पहीतली का
?

* महाडीबीटी योजना
नवीन पोर्टल सुरू…

error: Content is protected !!