MahaDBT Farmer Pre-sanction List | महाडीबीटी फार्मर पूर्व संमती यादी मार्च 2023 अखेर | डाऊनलोड करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

MahaDBT Farmer Pre-sanction List :

महाडीबीटी फार्मर पोर्टल MahaDBT Farmer Pre-sanction List द्वारे कृषि यंत्र, औजारे साठी सोडत यादी ही दर 15 दिवसांनी प्रसिद्ध केली जाते. या कृषि
यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर
, पेरणी यंत्र,
नांगर, पॉवर टिल्लर, कडबा
कटर
, उस खोडवा कटर, पॉवर टिल्लर
इत्यादि अनेक कृषि यंत्रां साठी लाभार्थ्यांची सोडत केली जाते.

महाडीबीटी फार्मर पोर्टल MahaDBT Farmer Pre-sanction List सोडत यादी Lottery List मध्ये निवड झाल्यानंतर लाभार्थ्याला महाडीबीटी
पोर्टल वर काही आवश्यक असलेले कागदपत्रे ही महाडीबीटी पोर्टल
MahaDBT
Farmer Pre-sanction List वर अपलोड करावी लागतात आणि नंतर त्या
कागदपत्रांची ऑनलाइन पद्धतीने छाननी करून लाभार्थ्याला निवड झालेले यंत्र खरेदी
करण्यासाठी संमती दिली जाते त्यास पूर्व संमती पत्र
Pre-sanction Letter म्हटल्या जाते.

 

मार्च 2023 अखेर महाडीबीटी कृषि यंत्रे औजारे पूर्व संमती
यादी  पहाण्यासाठी आपला जिल्हा निवडावा :


जिल्हा : अकोला

 

जिल्हा : अमरावती

 

जिल्हा : अहमदनगर

 

जिल्हा : धाराशिव

 

जिल्हा : छत्रपती संभाजी नगर

 

जिल्हा : कोल्हापूर

 

जिल्हा : गडचिरोली

 

जिल्हा : गोंदिया

 

जिल्हा : चंद्रपूर

 

जिल्हा : जळगाव

 

नक्की वाचा : स्व
भाऊसाहेब फुंडकर फळबाग सोडत यादी मार्च 2023


जिल्हा : जालना

 

जिल्हा : ठाणे

 

जिल्हा : धुळे

 

जिल्हा : नंदुरबार

 

जिल्हा : नागपूर

 

जिल्हा : नांदेड

 

जिल्हा : नाशिक

 

जिल्हा : परभणी

 

जिल्हा : पालघर

 

जिल्हा : पुणे

 

जिल्हा : बीड

 

जिल्हा : बुलढाणा


 नक्की वाचा : कांदा अनुदान
योजना शासन निर्णय 27 मार्च 2023 आला

जिल्हा : भंडारा

 

जिल्हा : यवतमाळ

 

जिल्हा : रत्नागिरी

 

जिल्हा : रायगड

 

जिल्हा : लातूर

 

जिल्हा : वर्धा

 

जिल्हा : वाशिम

 

जिल्हा : सांगली

 

जिल्हा : सातारा

 

जिल्हा : सिंधुदुर्ग

 

जिल्हा : सोलापूर

 

जिल्हा : हिंगोलीयेथे क्लिक करून अधिक माहिती साठी आमच्या

व्हॉट्सॲप
ग्रुप ला जॉइन व्हा


अधिक वाचा :

* नवीन कृषि यंत्रे पूर्व संमती यादी महाडीबीटी योजना

* स्व
भाऊसाहेब फुंडकर फळबाग सोडत यादी मार्च 2023

* कांदा अनुदान
योजना शासन निर्णय पहा

* कृषी यंत्रे
सोडत यादी 25 मार्च 2023

error: Content is protected !!