महाडीबीटी कृषि यांत्रिकरण लॉटरी यादी 02 जानेवारी 2023 | Mahadbt Farmer Portal Lottery List

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

महाडीबीटी कृषि यांत्रिकरण लॉटरी यादी 02 जानेवारी 2023 | Mahadbt Farmer Portal Lottery List

महाडीबीटी पोर्टल MahaDBT_Farmer_Scheme द्वारे कृषि यंत्र, औजारे साठी सोडत यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. दिनांक 02 जानेवारी 2023 रोजीच्या निवड यादी मध्ये कृषि यांत्रिकीकरण घटकामध्ये ट्रॅक्टरपेरणी यंत्रनांगरपॉवर टिल्लरकडबा कटरउस खोडवा कटर इत्यादि अनेक कृषि औजारांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. पोर्टल द्वारे कृषि यांत्रिकीकरण निवड यादी ही दर 10-15 दिवसांनी काढल्या जाते यामध्ये महाडीबीटी पोर्टल MahaDBT_Farmer_Scheme वर ज्या लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत त्यांचे कृषि यांत्रिकीकरण सोडत साठी अर्ज विचारात घेतले जातात.

 




महाडीबीटी पोर्टल MahaDBT_Farmer_Scheme  वरील 02 जानेवारी 2023 रोजीची कृषि यांत्रिकीकरण घटकाची निवड यादी/लॉटरी यादी डाउनलोड करण्यासाठी खालील पर्याय निवडावा.


सर्व जिल्हे सोडत यादी पहा

error: Content is protected !!