महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण यादी | mahadbt farmer portal krushi yantra purvasanmati yadi 18/12/2022

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

महाडीबीटी पोर्टल mahadbtfarmer द्वारे कृषी यांत्रिकीकरण घटक साठी ज्या
लाभार्थ्यांची निवड झाली होती आणि ज्यांनी कागदपत्रे आपलोड केली होती त्यांनी आता
या पूर्वसंमती यादी मध्ये आपले नाव आहे का ते पहावे आणि नाव असेल तर आपण महाडीबीटी
पोर्टल 
mahadbtfarmer  वर लॉगिन करून आपले पूर्व संमती पत्र हे डाउनलोड करू शकता.


कृषि यांत्रिकीकरण घटकाअंतर्गत खालील यंत्रांची ही पूर्वसंमती यादी
आहे:

 

पेरणी यंत्र Seed cum fertilizer drill

रोटाव्हेतार Rotavator

ट्रॉलि Trailer/Trolley

मोगडा Cultivator

स्प्रेयर Sprayer

सरी यंत्र Ridger

ट्रॅक्टर Tractor

पलटी नांगर Reversible Hydraulic/Mechanical
Plough

कडबा
कटर
Chaff
Cutter

Plastic
Mulching Laying Machine

ब्रश
कटर
Brush
Cutter

Multi
crop Thresher

Disc Plough

बीबीएफ
पेरणी यंत्र
Raised bed planter BBF

खोडवा
कटर
Stubble
shaver

उस
पाचट कुटी
Sugarcane Thrash Cutter

Chisel
Plough

Mower

MB Plough
अकोला,अमरावती,अहमदनगर, उस्मानाबाद, औरंगाबाद

यादी पहा/डाउनलोड करा

 

कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जळगाव, जालना, ठाणे, धुळे, नंदुरबार

यादी पहा/डाउनलोड करा

 

नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पालघर

यादी पहा/डाउनलोड करा

 

पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ

यादी पहा/डाउनलोड करा

 

रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली

यादी पहा/डाउनलोड करा

 

सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, हिंगोली

यादी पहा/डाउनलोड कराerror: Content is protected !!