Mahadbt Farmer Online Lottery List | कृषि औजारे सोडत यादी 25 नोव्हेंबर 2022 | ट्रॅक्टर,रोटाव्हेटर,पेरणी यंत्र,नांगर,पॉवर टील्लर सर्व औजारे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

Mahadbt Farmer Online Lottery List | कृषि औजारे सोडत यादी 25 नोव्हेंबर 2022 | ट्रॅक्टर,रोटाव्हेटर,पेरणी यंत्र,नांगर,पॉवर टील्लर सर्व औजारे


महाडीबीटी पोर्टल mahadbt द्वारे ट्रॅक्टर tractor, पेरणी
यंत्र
seed drill, नांगर, पॉवर टिल्लर, कडबा कटर, उस खोडवा
कटर इत्यादि कृषी औजारे घटक साठी दिनांक 25/11/2022 रोजी सर्वात मोठी सोडत यादी काढण्यात
आली आहे. ही सोडत यादी सर्वात मोठी कृषि यंत्र सोडत यादी असून यामध्ये बर्‍याच शेतकरी
बांधवांची विविध यंत्र
, औजारे साठी निवड झाली आहे. 

महाडीबीटी पोर्टल mahadbt च्या सोडत यादी मध्ये ज्या शेतकरी बांधवांची निवड झालेली आहे त्यांनी
महाडीबीटी पोर्टल वर 7/12
, होल्डिंग 8 अ, निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन Quotation, आणि टेस्ट
रीपोर्ट
Test Report, तसेच ट्रॅक्टर चलित
औजारे असतील तर निवड झालेल्या व्यक्ति चे आरसी बूक (
RC Book) अपलोड करावे. 

पोर्टल mahadbt  द्वारे काढण्यात आलेल्या सोडत
यादी मध्ये विविध औजारे जसे की
, पेरणी यंत्र
(
Seed cum fertilizer drill), रोटाव्हेटर (Rotavator), ट्रॉलि (Trailer/Trolley), स्प्रेयर (Sprayer), ट्रॅक्टर (Tractor), मोगडा (Cultivator), Sugarcane Ratoon Manager, Sugarcane Stubble Shaver, Sugarcane Thrash Cutter, Chaff Cutter, Hydraulic Plough इत्यादि औजारांसाठी निवड झाली आहे.
 

महाडीबीटी
पोर्टल
mahadbt  वरील कृषि यंत्र सोडत यादी पाहण्यासाठी
आपला जिल्हा निवडा


error: Content is protected !!