महाडीबीटी तुषार ठिबक सिंचन लॉटरी यादी | mahadbt farmer maharashtra lottery list sprinkler drip 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

महाडीबीटी तुषार ठिबक सिंचन लॉटरी यादी | mahadbt farmer maharashtra lottery list sprinkler drip 2023

महाडीबीटी फार्मर पोर्टल द्वारे जानेवारी 2023 मध्ये तुषार
संच
, ठिबक संच लाभार्थी निवड यादी म्हणजेच लॉटरी यादी जाहीर करण्यात
आलेली आहे.
(Mahadbt farmer maharashtra lottery list)

 

तर, महाडीबीटी पोर्टल (mahadbt farmer maharashtra lottery list) द्वारे ज्या
लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक
वरती
निवड संदर्भात संदेश देखील पाठविण्यात आलेला
आहे.

 

महाडीबीटी शेतकरी योजना
पोर्टल वर
प्रधान मंत्री कृषि सिंचन योजना अंतर्गत तुषार सिंचन संच
किंवा ठिबक संच साठि
निवड झाल्यानंतर
अपलोड करावयाची कागदपत्रे

खालीलप्रमाणे:


1.     सात
बारा उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत
उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)

2.    आठ अ-
होल्डिंग उतारा (डिजिटल स्वाक्षरीत किंवा तलाठी स्वाक्षरीत
उतारा मागील 6 महिन्या आतील असणे आवश्यक)

3.    अर्जदार
अज्ञान/18 वर्षाखालील असेल तर अ पा क स्वयंघोषणापत्र

4.    सामाईक
क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र

5.    वैध जात
प्रमाणपत्र (आवश्यक असेल तर)



तुषार आणि ठिबक साठी निवड झालेल्या लाभार्थ्यांची निवड यादी
पाहण्यासाठी खालील पर्याय निवडा


तुषार/ठिबक सिंचन सोडत यादी







error: Content is protected !!