MahaDBT Farmer Lottery List : महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी 11 मार्च 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
MahaDBT Farmer Lottery List

 

 

महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषी यांत्रिकीकरण
घटक साठी दिनांक 11 मार्च 2024
  रोजी सोडत यादी काढण्यात
आली आहे. या सोडत राज्यातील शेतकरी बांधवांची निवड झालेली आहे. कृषि यांत्रिकीकरण
सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर
पेरणी यंत्रनांगरपॉवर टिल्लरकडबा कटरउस खोडवा कटर इत्यादि अनेक कृषि
औजारांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे.

 



 

सोडत यादी मध्ये ज्या लाभार्थ्याची निवड झालेली आहे त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर 7/12, होल्डिंग, निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन, आणि टेस्ट रीपोर्ट, तसेच ट्रॅक्टर चलित औजारे असतील तर निवड झालेल्या व्यक्ति चे आरसी बूक अपलोड करावे.

 


 
 

 

दिनांक 11 मार्च 2024 रोजीची कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहाण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी खालील पर्याय निवडावा 

 

 





 

 

 

कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी : येथे पहा/डाऊनलोड करा

 

 

 

 
 
 
 

 

अधिक वाचा :

 

* कृषि पुरस्काराच्या रकमेत शासनाकडून
भरघोस वाढ

* नैसर्गिक आपत्ति 2020 ते 2022 थकीत
अनुदानास मंजुरी

* कांदा चाळ लाभार्थी निवड यादी पहा

* उस तोडणी यंत्र निवड यादी पहा

* नवीन तुषार/ठिबक सोडत यादी पहा

* नवीन कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहा

* महावितरण कृषि सोलर पंप साठी अर्ज
सुरू… येथे करा अर्ज

* आता ट्रॅक्टर ला मिळणार रु.4,25,000/- अनुदान

 

error: Content is protected !!