महाडीबीटी शेतकरी योजना कृषि यंत्रे सोडत यादी | Mahadbt Farmer Lottery List 23 November 2022

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे दिनांक 23 नोव्हेंबर 2022 रोजी राज्य कृषी यांत्रिकीकरण अभियान
आणि कृषी यांत्रिकीकरण उप अभियान या दोन योजना अंतर्गत महाडीबीटी शेतकरी योजना
पोर्टल द्वारे सोडत यादी काढण्यात आलेली आहे. mahadbt

 

कृषी यांत्रिकीकरण सोडत यादीमध्ये ज्या
लाभार्थ्यांची ट्रॅक्टर रोटावेटर पेरणी यंत्र इत्यादी ट्रॅक्टरचलित अवजारांसाठी
लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे तसेच कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत इतर
स्वयंचलित अवजारे यासाठी देखील ही सोडत यादी काढण्यात आलेली आहे.

 

राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना आणि
कृषी यांत्रिकीकरण उप अभियान या दोन योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ज्या
लाभार्थ्यांची निवड झालेली आहे त्या लाभार्थ्यांची निवड यादी पाहण्यासाठी आपण
खालील पर्यायी मधून आपला जिल्हा निवडू शकता. mahadbt

 


error: Content is protected !!