महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण निवड यादी पहा | Mahadbt Farmer Lottery List 19/12/2022 | रोटाव्हेटर,पेरणी यंत्र,ट्रॅक्टर व सर्व यंत्रे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण निवड यादी पहा | Mahadbt Farmer Lottery List 19/12/2022 | रोटाव्हेटर,पेरणी यंत्र,ट्रॅक्टर व सर्व यंत्रे

महाडीबीटी पोर्टल MahaDBT_Farmer द्वारे कृषि यंत्र, औजारे साठी सोडत यादी प्रसिद्ध करण्यात
आलेली आहे. दिनांक 19 डिसेंबर रोजीच्या निवड यादी मध्ये कृषि यांत्रिकीकरण घटकामध्ये
ट्रॅक्टर
, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिल्लर, कडबा कटर, उस
खोडवा कटर इत्यादि अनेक कृषि औजारांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. पोर्टल
द्वारे कृषि यांत्रिकीकरण निवड यादी ही दर 10-15 दिवसांनी काढल्या जाते यामध्ये महाडीबीटी
पोर्टल
MahaDBT_Farmer वर ज्या लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले
आहेत त्यांचे कृषि यांत्रिकीकरण सोडत साठी अर्ज विचारात घेतले जातात.

 


महाडीबीटी पोर्टल MahaDBT_Farmer  वरील दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजीची
कृषि यांत्रिकीकरण घटकाची निवड यादी/लॉटरी यादी डाउनलोड करण्यासाठी खालील पर्याय निवडावा.
error: Content is protected !!