MahaDBT Farmer List Download | महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी 19 डिसेंबर 2022

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

MahaDBT Farmer List Download | महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण लॉटरी यादी 19 डिसेंबर 2022

महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषि यंत्र, औजारे साठी सोडत यादी प्रसिद्ध केली जाते. कृषि
यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर
, पेरणी यंत्र,
नांगर, पॉवर टिल्लर, कडबा
कटर
, उस खोडवा कटर इत्यादि अनेक कृषि औजारांसाठी
लाभार्थ्यांची निवड करण्यात येते
mahadbt list. कृषि यांत्रिकीकरण निवड यादी ही दर 10-15 दिवसांनी काढल्या जाते. यामध्ये
महाडीबीटी पोर्टल
mahadbt list वर ज्या
लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत त्यांचे कृषि यांत्रिकीकरण सोडत साठी अर्ज विचारात
घेतले जातात.

 


महाडीबीटी पोर्टल वरील दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजीची कृषि यांत्रिकीकरण
घटकाची सोडत/निवड यादी डाउनलोड करण्यासाठी खालील पर्याय मधून आपला जिल्हा निवडावा.





जिल्हा : अकोला यादी पहा

 

जिल्हा : अमरावती यादी पहा

 

जिल्हा : अहमदनगर यादी पहा

 

जिल्हा : उस्मानाबाद यादी पहा

 

जिल्हा : औरंगाबाद यादी पहा

 

जिल्हा : कोल्हापूर यादी पहा

 

जिल्हा : गडचिरोली यादी पहा

 

जिल्हा : गोंदिया यादी पहा

 

जिल्हा : चंद्रपूर यादी पहा

 

जिल्हा : जळगाव यादी पहा

 

जिल्हा : जालना यादी पहा

 

जिल्हा : ठाणे यादी पहा

 

जिल्हा : धुळे यादी पहा

 

जिल्हा : नंदुरबार यादी पहा

 

जिल्हा : नागपूर यादी पहा

 

जिल्हा : नांदेड यादी पहा

 

जिल्हा : नाशिक यादी पहा

 

जिल्हा : परभणी यादी पहा

 

जिल्हा : पालघर यादी पहा

 

जिल्हा : पुणे यादी पहा

 

जिल्हा : बीड यादी पहा

 

जिल्हा : बुलढाणा यादी पहा

 

जिल्हा : भंडारा यादी पहा

 

जिल्हा : यवतमाळ यादी पहा

 

जिल्हा : रत्नागिरी यादी पहा

 

जिल्हा : रायगड यादी पहा

 

जिल्हा : लातूर यादी पहा

 

जिल्हा : वर्धा यादी पहा

 

जिल्हा : वाशिम यादी पहा

 

जिल्हा : सांगली यादी पहा

 

जिल्हा : सातारा यादी पहा

 

जिल्हा : सिंधुदुर्ग यादी पहा

 

जिल्हा : सोलापूर यादी पहा

 




error: Content is protected !!